ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

वारणेचा नवा तह? झेडपी अध्यक्ष शिल्पा खोतच का? दहा कारणे

Автор: Mahadhurala-Gurubal Mali

Загружено: 2026-03-17

Просмотров: 18798

Описание: महाधुरळा चॅनल बद्दल थोडक्यात माहिती
बातमी सत्य.. विश्लेषण निप:क्ष
➤ महाधुरळा या राजकीय क्षेत्राला फोकस करणाऱ्या चॅनेलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या राजकीय घडामोडींचा, पडद्यामागच्या हालचालींचा आढावा घेत आहोत. लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, साखर कारखाने, बँका, अनेक सहकारी संस्था या सर्व निवडणुकांतील हालचालीवर लक्ष ठेवत आपल्यापर्यंत या हालचाली त्याचे पडसाद, परिणाम पोचवत आहोत.
➤ राजकारण नक्की बिघडलेलं आहे, पण त्यातही काही चांगल्या गोष्टी आहेत. त्याचीही माहिती आपल्यापर्यंत निश्चितपणे पोहोचवण्यात येईल. प्रत्येक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे काय हालचाली झाल्या? हे सांगतानाच भविष्यकाळात त्याचे काय पडसाद उमटतील याचेही विश्लेषण केले जात आहे.
➤बातमी सत्य आणि विश्लेषण निप:क्ष हाच कणखर बाणा ठेवत या यूट्यूब चॅनेलची वाटचाल सुरू आहे. अनेक राजकीय अंदाज या यूट्यूब चॅनेल च्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले. ते तंतोतंत खरे ठरले. यामध्ये लोकसभा निवडणुकीतील निकालांचा प्रामुख्याने समावेश आहे. याचा निश्चितच अभिमान आहे.
➤आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. महाराष्ट्रातील अधिकाधिक मतदारसंघांचा आढावा, सर्व राजकीय पक्षांची भूमिका, नेत्यांचे वाद- प्रतिवाद, आरोप- प्रत्यारोप, प्रचार या सर्वांचा महाधुरळा चॅनेलवर आपल्याला पाहता येतील.

➤ फक्त राजकारणच नव्हे तर समाजकारण, अर्थकारण व इतर विविध क्षेत्रातील घडामोडीही आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहेत. समाजातील अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, दंडूकशाही याविरोधी आवाज उठवण्यात हे चॅनेल निश्चितपणे आपली भूमिका पार पाडेल.

माझ्या बद्दल थोडक्यात माहिती : -
गुरुबाळ माळी
◉ ज्येष्ठ पत्रकार, लेखक, राजकीय विश्लेषक
◉ गेली 33 वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत, तरुण भारत, महाराष्ट्र टाइम्स या नामांकित दैनिकात विविध पदावर काम
◉ जिल्हा व राज्य पातळीवरील विविध पुरस्काराने सन्मानित
◉ विविध विषयावरील 12 पुस्तके प्रकाशित
◉ अनेक संस्था संघटनावर पदाधिकारी म्हणून कार्यरत
◉ प्रकाशित पुस्तकांना 20 पेक्षा अधिक पुरस्कार
◉ शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, उद्योग, सहकार, इतिहास या क्षेत्रावर चौफेर लेखन
◉ पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणावर विपुल लेखन
◉ विविध वृत्तवाहिन्यावरील राजकीय चर्चेत सहभाग
◉ अनेक राजकीय अंदाज ठरले तंतोतंत खरे
◉ राजकारणावर सातत्याने परखड लेखन करत असल्याने या क्षेत्रात वेगळे स्थान
◉ पश्चिम महाराष्ट्रातील विविध प्रश्न अडचणी, समस्या यावर सातत्याने आवाज उठवल्याने अनेक प्रश्न मार्गी
◉ राजकारणावर पॉलिटिक्स डॉट कॉम, कोल्हापूरचे महापौर, गुलाल व कोल्हापुरी फटका ही चार पुस्तके प्रकाशित
◉ वारसा कोल्हापूरचा, ज्ञानगंगेतील कर्तबगार, काश्मिरी कयामत, कोरोना अनलॉक, सुमंगलम विचार संपदा ही इतर पुस्तके प्रकाशित

Copyright © 2024 Mahadhurala. All rights reserved.

Keyword : political news | political news latest update today | political news congress | political news daily | Marathi political news | News Update Marathi | Kolhapur News Update | Maharastra News Update | marathi news | marathi news live | marathi news live today latest | marathi news election result | marathi news batmya | marathi news channel live today | vidhansabha news Marathi | live news marathi vidhan sabha | marathi news vidhan sabha | विधानसभा live today Maharashtra | vidhan sabha news Maharashtra | vidhan sabha maharashtra today news | mh vidhan sabha live

vidhan sabha 2019, kolhapur news,

l kolhapur, kolhapurlive#kolhapurupdet

Hashtags : #vidhansabhanews #marathinews #marathinews18 #marathinewslive #marathinewsheadlines #marathinewsong #marathinewschannel #marathinewsvideo #marathinewsupdates #mahadhurala # #kolhapurnewsupdates #kolhapuri #vidhansabha #news #newsupdate #newsoftheday #Kolhapur #KolhapurPolitics #KolhapurNews #KolhapurUpdates #ElectionUpdates #PoliticalDebate #GovernmentNews # abp maza, abp maza live, #live marathi news, Uddhav Thackeray# Shinde Vs Thackeray,#Shiv Sena Melava#marathi news online, online marathi news# # CM Eknath Shinde, #shiv sena# Devendra Fadnavis#Raj Thackeray#sharad pavar@satejpatil@munnamahadik#hasanmusrif@prakashavade#chandrakantpatil#ajitpavar#jitendraavad@niteshrane#mumbainews#marathiletestnews#maharastaelection2024#sanglinews#punenews#mahayuti#mahavikasaghadi#pmnarendramodi#politicalupdet#brekingnews#मराठीबातम्या #ब्रेकिंगन्यूज #batamyamarathi #newslivechannel #newslatest #maharashtrabreaking #maharashtrabatmya मराठी ऑनलाईन बातम्या, marathi news, मराठी बातम्या ताज्या, #Raj Thackeray, maharashtra political crisis, maharashtra politics, aaditya thackeray, #sanjay raut, #prabhakar suryavanshi, bhau torsekar kolhapu#pur​##ncp​#bjp​#congress​#shivsena​##analyser​#vidhimandal​#sansad​#loksabha​#pnpatil​#pn​#sharadpawar​#balasaheb​#thakare​#udhav​#eknath​#shinde​#supriyasule​#munnamahadik​#dhananjay​#mahadik​#bantipatil​#satejpatil​#hasanmushrif​#mushrif​#sanjay​#mandalik​#sharadpawar​#ajit​#pawar​#sambhajiraje​#deavendra​#phadanvis​#shahu​#maharaj​#samarjitshinharaje​#pnpatil​#shetakari​#sanghatana​#politics

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
वारणेचा नवा तह? झेडपी अध्यक्ष शिल्पा खोतच का? दहा कारणे

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

 येड्रावकरांच्या लेकाचं लग्न मुश्रीफांच्या पथ्यावर, Kolhapur  जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा अध्यक्ष

येड्रावकरांच्या लेकाचं लग्न मुश्रीफांच्या पथ्यावर, Kolhapur जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा अध्यक्ष

Jitendra Awhad Speech Vidhan Sabha : माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली,विधानसभेतील वादळी भाषण

Jitendra Awhad Speech Vidhan Sabha : माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली,विधानसभेतील वादळी भाषण

Sangli ZP Election मध्ये Jayant Patil, Suhas Babar यांनी BJP चा करेक्ट कार्यक्रम कसा केला? | Sangli

Sangli ZP Election मध्ये Jayant Patil, Suhas Babar यांनी BJP चा करेक्ट कार्यक्रम कसा केला? | Sangli

अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत यांची तर उपाध्यक्षपदी तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड

अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत यांची तर उपाध्यक्षपदी तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड

झेडपी राष्ट्रवादीकडे, अध्यक्षपदावरुन भाजपची माघार का? Hassan Mushrif, Bjp, Kolhapur Zp

झेडपी राष्ट्रवादीकडे, अध्यक्षपदावरुन भाजपची माघार का? Hassan Mushrif, Bjp, Kolhapur Zp

Iran vs US conflict : Dubai Airport वरचं Fuel Tank उडवलं, विमानसेवा ठप्प, इराणचा ट्रम्पला इशारा

Iran vs US conflict : Dubai Airport वरचं Fuel Tank उडवलं, विमानसेवा ठप्प, इराणचा ट्रम्पला इशारा

बॉसच्या बायकोला साडी मध्ये बघून सावत्या झाला वेडा | Maharshtrachi HasyaJatra | Full Episode

बॉसच्या बायकोला साडी मध्ये बघून सावत्या झाला वेडा | Maharshtrachi HasyaJatra | Full Episode

🔴 Panjabrao Dakh Live | पंजाबराव डख लाईव्ह | हवामान अंदाज | havaman andaj today

🔴 Panjabrao Dakh Live | पंजाबराव डख लाईव्ह | हवामान अंदाज | havaman andaj today

Sangliमध्ये BJP वगळता सर्व एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार? Shambhuraj Desai यांचा इशारा | NDTV मराठी

Sangliमध्ये BJP वगळता सर्व एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार? Shambhuraj Desai यांचा इशारा | NDTV मराठी

बाळूमामांची भाकणूक ..मोदींची झोप उडाली ? 😳 |balumama bhaknuk 2026|admapur balumama bhandara yatra

बाळूमामांची भाकणूक ..मोदींची झोप उडाली ? 😳 |balumama bhaknuk 2026|admapur balumama bhandara yatra

जिल्हा परिषदेचे नूतन उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचा सत्कार

जिल्हा परिषदेचे नूतन उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचा सत्कार

Kolhapur Gokul Election यावर्षी कोण जिंकणार? Satej Patil Vs Dhananjay Mahadik

Kolhapur Gokul Election यावर्षी कोण जिंकणार? Satej Patil Vs Dhananjay Mahadik

सर्वाधिक जागा आल्याने Kolhapur मध्ये NCP चा ZP अध्यक्ष? । Hasan Mushrif । Satej Patil । Kolhapur ZP

सर्वाधिक जागा आल्याने Kolhapur मध्ये NCP चा ZP अध्यक्ष? । Hasan Mushrif । Satej Patil । Kolhapur ZP

'गोकुळ' निवडणुकीचं बिगुल वाजलं |  Gokul Dudh Election 2026 #kolhapur #krishnamahadik #vinaykore

'गोकुळ' निवडणुकीचं बिगुल वाजलं | Gokul Dudh Election 2026 #kolhapur #krishnamahadik #vinaykore

सांगलीच्या जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने मविआचा मोठा डाव ! | Sangali ZP Politics

सांगलीच्या जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने मविआचा मोठा डाव ! | Sangali ZP Politics

Kolhapur ZP Election Result : कोल्हापूर जिल्हा परिषदवर कुणाचा गुलाल ? A टू Z निकाल | Vishaych Bhari

Kolhapur ZP Election Result : कोल्हापूर जिल्हा परिषदवर कुणाचा गुलाल ? A टू Z निकाल | Vishaych Bhari

Kolhapur Municipal LIVE Result : कोल्हापुरात बंटी पाटील कसे गंडले ? निकाल काय ?  | Vishaych Bhari

Kolhapur Municipal LIVE Result : कोल्हापुरात बंटी पाटील कसे गंडले ? निकाल काय ? | Vishaych Bhari

उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळताच तानाजी पाटील यांची स्पष्ट भूमिका.. #kknews #zp

उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळताच तानाजी पाटील यांची स्पष्ट भूमिका.. #kknews #zp

Paan Singh Tomar: From National Hero to India’s Most Wanted Dacoit

Paan Singh Tomar: From National Hero to India’s Most Wanted Dacoit

कोल्हापूर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचाच झेंडा! #mazamaharashtranews

कोल्हापूर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचाच झेंडा! #mazamaharashtranews

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]