Kokan Sea Sand | Family Beach Resort | Dapoli |
Автор: MahaParyatan
Загружено: 2025-02-07
Просмотров: 1688
Описание:
समुद्राला लागूनच असलेले फॅमिली रिसॉर्ट
बुकिंग साठी संपर्क s
कोकण सी सॅंड, होम स्टे, कर्दे बीच, दापोली
बुकिंगसाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क साधावा
Anil Ghadshe,
Konkan Sea Sand Beach Resort, Karde, Dapoli
+919969308113
मुंबई, पुणे येथून अंदाजे पाच साडेपाच तासांच्या अंतरावर दापोली शहर वसलेलं आहे. वर्षभरातील आल्हाददायक हवामानामुळे "मिनी महाबळेश्वर" म्हणून पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. अकरा समुद्रकिनारे, गड, किल्ले, ऐतिहासिक स्थळे, मंदिरे आणि नैसर्गिक सौंदर्य यांचे मिश्रण असलेले कोकणातील हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. दापोली बस स्टँड पासून चौदा किलोमीटर अंतरावर एक नितांत सुंदर असे कर्दे हे एक छोटेसे गाव आहे. समुद्र किनाऱ्याला लागूनच हे गाव वसलेले असून येथील समुद्रकिनारी डॉल्फिन सफारी यासह विविधप्रकारचे वॉटर स्पोर्ट्सची सुविधा आहे.
याच कर्दे बीचवर श्री अनिल घडशे यांचे कोकण सी सॅंड, फॅमिली बीच रिसॉर्टची माहिती जाणून घेण्यासाठी व्हीडिओ नक्की बघा....
आयुष्याचे काही क्षण पर्यटनाला द्यावे स्वतःला रिचार्ज करावे !!!
वेबसाईट : https://mahaparyatan.com
फेसबुक पेज : / maha-paryatan-महा-पर्यटन-110415977326110
व्हाटसअॅप ग्रुप : https://chat.whatsapp.com/KJx4xiFjNmg...
युट्युब चॅनल : / kuldaivatdarshan
#kokanee #konkanrailway #kokandiaries #sahyadri #travelphotography #konkanifood #beach #kolhapur #msrtc #sadhi #mansa #bholi #clickers #love #satara #kokancha #bhfyp #gav #vengurla #photooftheday #village #westernghats #incredibleindia #sunset #maharashtradesha #thane #dapoli #insta #desha #instagood #kokanchi #sindhudurg #dapolikar #mahad #sawantwadi #desha #kokanee #murud #marathi #kokancha #konkani #sunset #clickers #lanja #devgad #naturephotography #shan #malvani #kankavli #sangmeshwar #sea #mangaon #poladpur #maharashtratourism #travelphotography #vinhere #nangalwadi #goregaon #birwadi #visitus
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: