निजसुरे यांचे केतकी आमराई रिसॉर्ट, आंजर्ले
Автор: MahaParyatan
Загружено: 2025-06-01
Просмотров: 1842
Описание:
AC/NON AC सिंगल आणि ट्वीन कॉटेजेस -
कोकणातील हे रिसॉर्ट आंजर्ले लाईट हाऊस आणि सावने समुद्रकिनाऱ्यालगत वसलेले एक निसर्गरम्य आणि पारंपरिक कोकणी शैलीतील रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट ६ एकर परिसरात पसरलेले असून, आंबा, फणस, काजू, नारळ व सुपारीच्या बागांमध्ये वसलेले आहे. रिसॉर्टच्या पश्चिमेस आंजर्ले लाईट हाऊस, सुंदर असे सावने बीच, तर उत्तर दिशेस असलेल्या छोट्याशा नदीकिनारी (हि नदी फक्त पावसाळ्यात प्रवाहित असते) श्रीदेवी सावणेकरीणचे स्वयंभू मूर्ती असलेले छोटेसे मंदिर आहे आणि केतकी आमराई रिसॉर्टच्या पूर्वेस घनदाट जंगल असून विविध जंगली प्राणी, पक्षांचे दर्शन येथून होते.
अधिक माहितीसाठी संपर्क साधावा
+9186051 68307
+9177670 34014
आपल्या पर्यटन व्यवसायाचे व्हिडिओ प्रमोशनसाठी संपर्क साधावा 👇
MAHAPARYATAN.COM
📱 9422490885
निजसुरे यांचे केतकी आमराई रिसॉर्ट
महापर्यटनच्या प्रत्येक लिंकमध्ये असंख्य पर्यटनस्थळांची महिती आणि व्हिडीओ
महापर्यटन - 9422490885
वेबसाईट : https://mahaparyatan.com
फेसबुक पेज : https://www.facebook.com/
व्हाटसअॅप ग्रुप : https://chat.whatsapp.com/KJx4xiFjNmg...
युट्युब चॅनल : / kuldaivatdarshan
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: