#fastival
Автор: Special Dish
Загружено: 2022-08-25
Просмотров: 62712
Описание:
मराठी
गव्हाचे मोदक ......
साहित्य -
तूप -1कप
गव्हाचे पीठ - 2 कप
खसखस - 1 चमचा
डेसिकेटेड कोकोनट - ¼ कप
ड्रायफ्रूट पावडर - 3 चमचे
गूळ - 1 कप
मीठ - चिमुटभर
विलायची पावडर
दूध-¼ कप
कृती _
कढईमध्ये 1 चमचा तूप, 1 चमचा खसखस टाका व खसखस भाजून घ्या . कढईमध्ये 2 कप गव्हाचे पीठ टाका व थोडे थोडे करून 1 कप तुप गव्हाच्या पिठामध्ये टाका व गव्हाचे पीठ 15-17 मिनिटं भाजून घ्या . पीठ भाजल्यावर पिठाचा रंग बदलतो. आता पिठामध्ये ¼ कप डेसिकेटेड कोकोनट आणि 3 चमचे ड्रायफ्रूट पावडर टाका व एकत्र हलवून घ्या . मिश्रण बाजूला काढा व कढईमध्ये 1 कप गूळ, 1 चमचा तूप टाका व गूळ वितळवून घ्या. नंतर गॅस बंद करा व गूळामधये विलायची पूड आणि चिमुठभर मीठ टाकावे व मिश्रण एकत्र हलवून घ्या. बाईंडिंग साठी ¼कप दूध थोडे थोडे करून टाका व मिश्रण एकत्र हलवून घ्या . मोदकाच्या साच्याला आतून तुप लावा व तयार केलेले मिश्रण साचा मध्ये भरून घ्या . आता तयार झालेला मोदक साचा मधून काडा.
गव्हाच्या पिठाचे मोदक तयार😋
(आपण घेतलेल्या साहित्यात 25 मोदक तयार होतात )
_______________________________________
English
Ingredients...
Ghee - 1cup
poppy seeds - 1tbsp
Wheat Flour - 2 Cups
Desigated Coconut - 1/2 Cup
Dry Fruit Powder - 3 Tbsp
Jaggery - 1 Cup
Salt - 1 Pinch
Cardamom powder
Milk- ¼cup
Recipe
Put 1spoon of ghee, 1 spoon of poppy seeds in a pan and fry the poppy seeds. Put 2 cups of wheat flour in a pan and little by little add 1 cup of ghee in the wheat flour and roast the wheat flour for 15-17 minutes. When the flour is roast, the color of the flour changes. Now add ¼ cup of desicgated coconut and 3 teaspoons of dry fruit powder to the batter and stir together. Keep the mixture aside and add 1cup jaggery, 1tbsp ghee in a pan and melt the jaggery. Then turn off the heat and add cardamom powder and a pinch of salt to the jaggery and stir the mixture together. Add ¼ cup milk little by little for binding and stir the mixture together. Apply ghee inside the modak mold and fill the prepared mixture in the mold. Now remove the prepared modak from the mould.
modak is ready😋
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: