ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

#fastival

Автор: Special Dish

Загружено: 2022-08-23

Просмотров: 63914

Описание: Get your Oddy Ecobake parchment paper here: https://amzn.to/3oLdgsk

Oddy Uniwraps Food Wrapping Paper: https://amzn.to/2K3F6RD

.. आपण घेतलेल्या साहित्यात २१ मोदक तयार होतात
....साहित्य:-
. तेल- 1 चमचा
. खसखस - 1 चमचा
. किसलेला नारळ - 2 कप
. गूळ - 1 कप
. ड्रायफ्रूट पावडर- 2 चमचा
. किसलेले जायफळ - ¼ चमचा
. पाणी - 2 कप
. मीठ
. तूप - 1 चमचा
. तांदुळाचे पीठ - 2 कप

कृती-
कढईमध्ये १चमचा तेल टाकुण त्यामध्ये १ चमचा खसखस टाका व भाजून घ्या . खसखस भाजल्यानंतर २ कप खिसलेला नारळ टाका व भाजून घ्या . नारळामध्ये २ चमचा ड्रायफ्रूट पावडर टाका गॅस बंद करून ¼ चमचा किसलेले जायफळ टाका व हलवून घ्या . सारण थंड करायला ठेवा .
कढईमध्ये २ कप पाणी, चवीनुसार मीठ, १ चमचा तूप टाका व पाण्याला उकळी आणा . पाणी उकळल्यावर पाण्यामध्ये २ कप तांदळाचे पिठ टाका एक जीव करुन घ्या आणि पीठ 7/8 मिनिटे झाकून ठेवा हे पीठ पराती मध्ये टाका व 2 मिनिट मळुन घ्या. मोदकाच्या साचाला तूप लावा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साच्यामध्ये कडेने पीठ लावून द्या . आता पिठाच्या मध्ये सारण भरा आणि पीठ लावून बंद करून घ्या. अशा पद्धतीने सगळे मोदक तयार करून घ्या . सगळे मोदक स्टीमर च्या प्लेट मध्ये ठेवा. कढईमध्ये पाणी उकळा व कढईमध्ये मोदकाचे प्लेट ठेवा. गॅस मिडीयम ठेवा मोदक सात ते आठ मिनिटे झाकण ठेवून उकडून घ्या.

गणपती बाप्पा चे आवडीचे उकडीचे मोदक तयार😋
.................

Ingredients-
oil
Poppy seeds - 1 tbsp
Grated coconut - 2 cup
Jaggery - 1 cup
Dry Fruit Powder- 2 tsp
Grated nutmeg - ¼ tsp
Water - 2 cups
salt
Ghee - 1 tbsp
Rice flour - 2 cups

Recipe-
Put 1 teaspoon of oil and 1 teaspoon of poppy seed in a pan and roast it. Put 2 cups of grated coconut in a pan and roast it. Put 2 spoons of dry fruit powder in the coconut, turn off the heat, add ¼ spoon of grated nutmeg and stir. Keep the saran to cool.
Add 2 cup water, salt , 1 tsp ghee in a pan and bring the water to a boil. When the water boils, put 2 cups of rice flour in the water and turn off the heat and stir it together. Cover the dough for 7/8 minutes, pour this dough into the platter and knead for 2 minutes. Apply ghee to the modak mold and place the dough on the sides of the mold as shown in the video . Now fill in the saran and cover it with dough. Prepare all modaks in this manner. Place all modaks in a steamer plate. Boil water in a pan and place a plate of modka in the pan. Keep the gas on medium and cook the modak by covering it for seven to eight minutes.
Ganapati Bappa's favorite Ukdi modak is ready😋

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
#fastival

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Просто смешайте яйца и лимон! Настоящий итальянский рецепт!

Просто смешайте яйца и лимон! Настоящий итальянский рецепт!

Ukadiche Modak Recipe | Without Mould | उकडीचे मोदक | Chef Sanjyot Keer

Ukadiche Modak Recipe | Without Mould | उकडीचे मोदक | Chef Sanjyot Keer

👉 दाल पकवान रेसिपी | खुसखुशीत पकवान आणि चविष्ट चणा दाल | पारंपरिक नाश्ता @ChaitaliKitchenDiaries

👉 दाल पकवान रेसिपी | खुसखुशीत पकवान आणि चविष्ट चणा दाल | पारंपरिक नाश्ता @ChaitaliKitchenDiaries

#fastival बेसन - नारळाचे स्वादिष्ट मोदक

#fastival बेसन - नारळाचे स्वादिष्ट मोदक

मऊसूत सुबक उकडीचे मोदक | तांदूळ कोणता ? पिठी कशी करावी ? सविस्तर कृती Ukadiche Modak SaritasKitchen

मऊसूत सुबक उकडीचे मोदक | तांदूळ कोणता ? पिठी कशी करावी ? सविस्तर कृती Ukadiche Modak SaritasKitchen

После 50 лет: 3 продукта для завтрака, замедляющие старение | ПАМЯТЬ И МОЗГ

После 50 лет: 3 продукта для завтрака, замедляющие старение | ПАМЯТЬ И МОЗГ

Рахат-Лукум ☆ РЕЦЕПТ из ТУРЦИИ

Рахат-Лукум ☆ РЕЦЕПТ из ТУРЦИИ

लोण्यासारखे मऊ उकडीचे मोदक | २१ मोदकाचे प्रमाण पीठ करण्यापासून पूर्णकृती 10टिप्स UkadicheModakRecipe

लोण्यासारखे मऊ उकडीचे मोदक | २१ मोदकाचे प्रमाण पीठ करण्यापासून पूर्णकृती 10टिप्स UkadicheModakRecipe

💕 10 मिनट मे बिना गैस जलाये लाजवाब मिठाई💕 Biscuit modak oreo Coconut sweet recipe Diwali Sweet

💕 10 मिनट मे बिना गैस जलाये लाजवाब मिठाई💕 Biscuit modak oreo Coconut sweet recipe Diwali Sweet

बाणाईने नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने बनवले मटन,पाहुणे निघून जातील म्हणून सकाळी लवकरच केला बेत

बाणाईने नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने बनवले मटन,पाहुणे निघून जातील म्हणून सकाळी लवकरच केला बेत

24 तास मऊ राहतील उकडीचे मोदक | तांदूळ कोणता घ्यावा? मोदक ऑर्डरसाठी 5टिप्स सविस्तर कृती UkadicheModak

24 तास मऊ राहतील उकडीचे मोदक | तांदूळ कोणता घ्यावा? मोदक ऑर्डरसाठी 5टिप्स सविस्तर कृती UkadicheModak

ना मावा ना मलाई 10 मिनट में गणपति बाप्पा के सबसे प्रिये मंदिर जैसे स्वादिष्ट मोदक Besan Modak Recipe

ना मावा ना मलाई 10 मिनट में गणपति बाप्पा के सबसे प्रिये मंदिर जैसे स्वादिष्ट मोदक Besan Modak Recipe

कळ्या न पाडता, उकड न काढता सुबक उकडीचे मोदक |Ukadiche Modak #modak #मोदक

कळ्या न पाडता, उकड न काढता सुबक उकडीचे मोदक |Ukadiche Modak #modak #मोदक

सुबक आणि मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक बनवण्यासाठी खास 45 टिप्स | Ukadiche Modak | Steamed Modak

सुबक आणि मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक बनवण्यासाठी खास 45 टिप्स | Ukadiche Modak | Steamed Modak

६ झटपट और आसान मोदक गणपति बाप्पा के लिए | 6 Easy Modak Recipe | Modak Recipes | Modak KabitasKitchen

६ झटपट और आसान मोदक गणपति बाप्पा के लिए | 6 Easy Modak Recipe | Modak Recipes | Modak KabitasKitchen

गुरुवार भक्ती :- दत्ता दिगंबरा या हो मला भेट द्या हो | Dattachi Gani | Dattaguru Song | दत्ताची गाणी

गुरुवार भक्ती :- दत्ता दिगंबरा या हो मला भेट द्या हो | Dattachi Gani | Dattaguru Song | दत्ताची गाणी

रेशनच्या तांदळाचे मोदक/ पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा न फाटता न तुटता 21 पाकळ्यांचे मोदक| Modak

रेशनच्या तांदळाचे मोदक/ पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा न फाटता न तुटता 21 पाकळ्यांचे मोदक| Modak

शिका एकदम सोप्पे मऊ-सुंदर-सुबक मोदक | सारणा पासून #कळीदार मोदक बनवण्याची खुप सोप्पी प्रमाणबद्ध पद्धत

शिका एकदम सोप्पे मऊ-सुंदर-सुबक मोदक | सारणा पासून #कळीदार मोदक बनवण्याची खुप सोप्पी प्रमाणबद्ध पद्धत

कोणालाही सहज करता येतील असे खुसखुशीत तळणीचे मोदक || Fried Modak Recipe || Vaishali Deshpande ||

कोणालाही सहज करता येतील असे खुसखुशीत तळणीचे मोदक || Fried Modak Recipe || Vaishali Deshpande ||

मावा मोदक विसराल जेव्हा माहित पडेल 2 कप गव्हाच्या पिठापासून 1 किलो मोदक बनवण्याची सोप्पी पद्धत

मावा मोदक विसराल जेव्हा माहित पडेल 2 कप गव्हाच्या पिठापासून 1 किलो मोदक बनवण्याची सोप्पी पद्धत

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]