उन्हाळी टोमॅटो लागवड 2026 | अपेक्षित बाजारभाव आणि जास्त नफा देणारे वाण
Автор: Lokshivar
Загружено: 2026-01-17
Просмотров: 7436
Описание:
2026 मध्ये उन्हाळी टोमॅटो लागवड करण्याचा विचार करताय का?
या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत👇
✔️ 2026 उन्हाळी हंगामातील टोमॅटो बाजारभावाचा अंदाज
✔️ जास्त उत्पादन व टिकाऊपणासाठी सर्वोत्तम टोमॅटो वाणांची निवड
✔️ उन्हाळ्यात रोग-किडींचा धोका कमी कसा कराल
✔️ खर्च कमी करून नफा कसा वाढवायचा (ROI planning)
✔️ लवकर काढणी आणि चांगला दर मिळवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
योग्य वाण निवड + बाजाराचा अंदाज = निश्चित नफा
हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि योग्य निर्णय घ्या.
👉 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Channel Subscribe करा
👉 तुमचे प्रश्न Comment मध्ये विचारा
#उन्हाळीटोमॅटो
#टोमॅटोशेती2026
#TomatoFarming
#SummerTomato
#टोमॅटोभाव
#TomatoPriceForecast
#टोमॅटोवाण
#HighYieldTomato
#VegetableFarming
#शेतीमाहिती
#AgriPlanning
#ProfitInFarming
#lokshivar #tomato
Time Stamp
00:00 प्रास्ताविक
01:31 २०२६ बाजारभाव अंदाज
07:06 महाराष्ट्रातील लागवडीचा हंगाम
08:35 कोणता वाण निवडायचा ? देशी की अंडाकृती
09:08 सेमिनीस अथर्व
11:48 अडवांटा ADV ५७५
14:52 सिंजेंटा TO ६२४२
16:00 सिंजेंटा TO १०५७
18:17 सिंजेंटा साहो
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: