🙄 अंडा करी खाऊन कंटाळला असाल 🤩 तर ही रेसिपी एकदा बनवून पहा | Egg Korma Recipe | Anda Recipes
Автор: Lay Bhari Vlogs
Загружено: 2026-02-08
Просмотров: 2438
Описание:
Vlog 338 : हॉटेलातही मिळणार नाही अशी घरीच बनवा अंडा कोरमा रेसिपी | Egg Korma Recipe | Anda Recipes
नमस्कार!
आज मी तुम्हाला एक वेगळी आणि चविष्ट रेसिपी शिकवते आहे - ओल्या वाटाण्याचा स्पेशल अंडा कुरमा. रोजची अंडा मसाला किंवा भुर्जी सोडून ही नवीन रेसिपी ट्राय करा. यात उकडलेली अंडी, ओला वाटाणा, भाजलेलं खोबरं आणि घरगुती मसाल्याचा वापर केला आहे. ही रेसिपी सोपी आहे आणि खायला इतकी भारी लागते की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल.
एकदा ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली! व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन रेसिपी व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबा.
धन्यवाद!
🟢 साहित्य :
अंडा कुरमा:
7 अंडी
2 मिडीयम कांदे
1 वाटी ओलं खोबरं
¼ चमचा मोहरी
1 चमचा धने
½ चमचा जिरे
6-7 काळी मिरी
2-3 इंच दालचिनी
1 इंच आलं
3 लवंग
4 हिरवी वेलची
10-12 लसूण पाकळ्या
½ वाटी दही
1 वाटी ओला वाटाणा
½ चमचा हळद
2 चमचे मसाला
मीठ चवीप्रमाणे
तेल (आवश्यकतेनुसार)
🟢 Ingredient :
Egg Kurma:
7 eggs
2 medium onions
1 bowl fresh coconut
¼ tsp mustard seeds
1 tsp coriander seeds
½ tsp cumin seeds
6-7 black peppercorns
2-3 inch cinnamon
1 inch ginger
3 cloves
4 green cardamoms
10-12 garlic cloves
½ bowl curd
1 bowl green peas
½ tsp turmeric
2 tsp masala
salt to taste
oil (as needed)
📧 For Business Enquiries & Collaboration : [email protected]
📸 Instagram : / kavitanaikofficial
✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .
🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...
#laybharivlogs #vlogs
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: