ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

आई आज जेवायला काय आहे? एपिसोड : 01 | भात, कढी, पावट्याची भाजी | Rojche Jevan | Lay Bhari Vlogs : 339

Автор: Lay Bhari Vlogs

Загружено: 2026-02-15

Просмотров: 4553

Описание: Vlog 339 : एक दिवसाचं पूर्ण जेवण | भात, कढी, पावट्याची भाजी | Rojche Jevan | Aai Aaj Jevn Kay Aahe Ep : 01

नमस्कार मित्रांनो!

आज मी तुम्हाला एका दिवसाचं पूर्ण आणि चविष्ट जेवण दाखवत आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भात कसा मोकळा आणि परफेक्ट बनवायचा, दही पासून ताक आणि घरचं तूप कसं काढायचं, त्याच ताकापासून कढी कशी जाड आणि फुटू न देता बनवायची आणि गावठी पावट्याची (कोण वरणे) मटणासारखी लागणारी भाजी कशी बनवायची हे सगळं स्टेप बाय स्टेप दाखवलं आहे.

सगळ्या रेसिपी खूप सोप्या, कमी वेळात आणि रोजच्या जेवणासाठी परफेक्ट आहेत. भात मोकळा, कढी तिखट-गोड आणि भाजी एकदम घरगुती चवेची!

व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा कोणती रेसिपी तुम्हाला जास्त आवडली आणि नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअरही करा!

पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत घरी बना आणि एन्जॉय करा! 🙏

🟢 साहित्य :

भात:
1 वाटी तांदूळ
2 वाटी पाणी

कढी:
2 चमचे बेसन
2 चमचे तेल
½ चमचा मोहरी
½ चमचा जिरं
2 हिरव्या मिरच्या
1 चमचा आलं लसूण पेस्ट
¼ चमचा हिंग
कढीपत्ता
½ चमचा हळद
1 चमचा मीठ
कोथिंबीर

पावट्याची भाजी:
2 चमचे तेल
1 कांदा
1 चमचा आलं लसूण पेस्ट
1 टोमॅटो
कढीपत्ता
2 चमचे मालवणी मसाला
1 चमचा मीठ
1 बटाटा

🟢 Ingredient :

Rice:
1 cup rice
2 cups water

Kadhi:
2 tsp besan
2 tsp oil
½ tsp mustard seeds
½ tsp cumin seeds
2 green chilies
1 tsp ginger garlic paste
¼ tsp asafoetida
Curry leaves
½ tsp turmeric
1 tsp salt
Coriander leaves

Pavta Bhaji:
2 tsp oil
1 onion
1 tsp ginger garlic paste
1 tomato
Curry leaves
2 tsp Malvani masala
1 tsp salt
1 potato

📧 For Business Enquiries & Collaboration : [email protected]

📸 Instagram :   / kavitanaikofficial  

#भातकढी #कढीरेसिपी #पावटेभाजी #MaharashtrianFood #EasyMealRecipe #DailyMeal #MarathiRecipe #KadhiBhaji #PavtaBhaji #GharKaGhee #OneDayMeal #IndianDailyFood #घरगुतीजेवण #तूपरेसिपी #भातरेसिपी

भात रेसिपी | कढी रेसिपी | पावट्याची भाजी | गावठी पावटे | महाराष्ट्रीयन जेवण | घरगुती रेसिपी | सोपी कढी | तूप काढणे | दह्याची कढी | भात कसा बनवायचा | pavta bhaji | kadhi recipe marathi | daily meal ideas | marathi cooking | easy indian recipes | malvani masala | gavthi pavta | one day meal | simple lunch recipe | indian veg thali | homemade kadhi | traditional maharashtrian food | comfort food recipe | quick lunch idea

✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .

🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...

#laybharivlogs #vlogs

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
आई आज जेवायला काय आहे? एपिसोड : 01 | भात, कढी, पावट्याची भाजी | Rojche Jevan | Lay Bhari Vlogs : 339

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

एकदा आईच्या पद्धतीने केळ्याची भाजी बनवून पहा 😋👌 सोबत झणझणीत मसुरीची आमटी | Vlog 132

एकदा आईच्या पद्धतीने केळ्याची भाजी बनवून पहा 😋👌 सोबत झणझणीत मसुरीची आमटी | Vlog 132

कोणीही न दाखवलेली हि ट्रिक वापरून बनवा मऊ लुसलुशीत पुरणपोळी | puran poli recipe in marathi पुरणपोळी

कोणीही न दाखवलेली हि ट्रिक वापरून बनवा मऊ लुसलुशीत पुरणपोळी | puran poli recipe in marathi पुरणपोळी

गॅस संपला तरी काळजी नाही! 🔥 सिंगल शेगडीवाल्यांसाठी जबरदस्त उपाय! | AGARO Regency Multi Cook Kettle

गॅस संपला तरी काळजी नाही! 🔥 सिंगल शेगडीवाल्यांसाठी जबरदस्त उपाय! | AGARO Regency Multi Cook Kettle

आईचं स्वयंपाकघर आणि आईच्या हातची झटपट मेजवानी जी पंचपक्वानाला देखील मागे काढेल💯😍

आईचं स्वयंपाकघर आणि आईच्या हातची झटपट मेजवानी जी पंचपक्वानाला देखील मागे काढेल💯😍

🥥😋 कापसासारखी मऊसूद इडली – प्रत्येक घासात स्वाद!

🥥😋 कापसासारखी मऊसूद इडली – प्रत्येक घासात स्वाद!

आचऱ्याचा आठवडी बाजार|बाजारात काय काय नवीन आलं

आचऱ्याचा आठवडी बाजार|बाजारात काय काय नवीन आलं

नागपुर फेमस स्ट्रीट फुड कुरकुरीत चवळीचा वडा । Crispy Chawlicha Vada Nagpur Famous Street Food

नागपुर फेमस स्ट्रीट फुड कुरकुरीत चवळीचा वडा । Crispy Chawlicha Vada Nagpur Famous Street Food

Lemon Coriander Chicken & Lemon pie| मिक्स लिंबू लोणचे| Village Cooking | Red Soil Stories

Lemon Coriander Chicken & Lemon pie| मिक्स लिंबू लोणचे| Village Cooking | Red Soil Stories

माझ्या लग्न कसं झालं 😍॥ आई_बाबाची पाठवणी मला झाली जड 😭॥

माझ्या लग्न कसं झालं 😍॥ आई_बाबाची पाठवणी मला झाली जड 😭॥

मावशीच्या मुलीचा लग्नाचा बस्ता बांधायला गेलो मुंबईतील सर्वात स्वस्त साडी मार्केटमधे | saree market

मावशीच्या मुलीचा लग्नाचा बस्ता बांधायला गेलो मुंबईतील सर्वात स्वस्त साडी मार्केटमधे | saree market

१० मिनिटांत, कोणतीही भाजी | प्रत्येक मराठी घरात असायलाच हवे १ महिना टिकणारे भाजीचे वाटण Watan Recipe

१० मिनिटांत, कोणतीही भाजी | प्रत्येक मराठी घरात असायलाच हवे १ महिना टिकणारे भाजीचे वाटण Watan Recipe

सर्वाना बघून आज झाले इमोशनल | 10 दिवसानंतर परी बेला ला भेटले .. Met my family after 10 days #1489

सर्वाना बघून आज झाले इमोशनल | 10 दिवसानंतर परी बेला ला भेटले .. Met my family after 10 days #1489

Sweet Potato Egg Frankie | रताळ्याचे गुलाबजाम |रताळी विशेष| Village Cooking | Red Soil Stories

Sweet Potato Egg Frankie | रताळ्याचे गुलाबजाम |रताळी विशेष| Village Cooking | Red Soil Stories

दादा खुश!😍माझ्या लग्नानंतर भरपूर दिवसांनी दादासाठी केली स्पेशल चिकन बिर्याणी🍗🥘 तुम्ही देखील ट्रायकरा

दादा खुश!😍माझ्या लग्नानंतर भरपूर दिवसांनी दादासाठी केली स्पेशल चिकन बिर्याणी🍗🥘 तुम्ही देखील ट्रायकरा

🌺🙏आंजर्ले गावातील पारंपारिक शिमगोत्सव २०२६ 🙏🌺👍#viral #trending #shimaga #shimgotsav

🌺🙏आंजर्ले गावातील पारंपारिक शिमगोत्सव २०२६ 🙏🌺👍#viral #trending #shimaga #shimgotsav

घरी बनवले पोह्यांचे पापड | शेजार्‍यांनीही केली मदत | Foodlife With Swanand

घरी बनवले पोह्यांचे पापड | शेजार्‍यांनीही केली मदत | Foodlife With Swanand

संभाजीनगर चा शेवगा मसाला आख्ख्या महाराष्ट्रत गाजवतोय 🤗आजीच्या गावठी मसाल्याची चंव जिभेवर रुजतोय🤤#yt

संभाजीनगर चा शेवगा मसाला आख्ख्या महाराष्ट्रत गाजवतोय 🤗आजीच्या गावठी मसाल्याची चंव जिभेवर रुजतोय🤤#yt

आईने बनवली ओल्या काजूची भाजी Olya Kajuchi Bhaji 😍  | Kokan Village Recipe | S For Satish | Panvel

आईने बनवली ओल्या काजूची भाजी Olya Kajuchi Bhaji 😍 | Kokan Village Recipe | S For Satish | Panvel

Best Seafood in Mumbai 🇮🇳 | Mahim Koli Seafood Plaza vs Malvani Thali

Best Seafood in Mumbai 🇮🇳 | Mahim Koli Seafood Plaza vs Malvani Thali

🙄 अंडा करी खाऊन कंटाळला असाल 🤩 तर ही रेसिपी एकदा बनवून पहा | Egg Korma Recipe | Anda Recipes

🙄 अंडा करी खाऊन कंटाळला असाल 🤩 तर ही रेसिपी एकदा बनवून पहा | Egg Korma Recipe | Anda Recipes

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]