Vastu Solutions for Financial and Health Well-being | Saral Vaastu Review | Ch.Sambhajinagar
Автор: Saral Vaastu Marathi
Загружено: 2018-01-19
Просмотров: 570
Описание:
तुकाराम राजपूत (छत्रपती संभाजीनगर) यांना शेतीमध्ये हवे तसे उत्पन्न मिळत नव्हते त्यामुळे त्यांना आर्थिक समस्या भेडसावत होत्या. तसेच त्यांचा घरात कौटुंबिक वाद होते . सरळ वास्तुचा अवलंब केल्यामुळे त्यांना आर्थिक आणि कौटुंबिक समस्यां पासून सुटका मिळाली. अशा प्रकारे त्यांचा जीवनातल्या सर्व अडचणी दूर झाल्या आणि आता त्यांचे जीवन सुखी झाले आहे.
मानव गुरु डॉ. चंद्रशेखर गुरुजी बद्दल
सरल वास्तूची स्थापना डॉ. श्री. चंद्रशेखर गुरुजी ज्यांना "मानव गुरु" म्हणून ओळखले जाते. गुरुजी सिव्हील अभियांत्रिकीमध्ये एक दैवी आत्मा आणि अभ्यासक आहेत. गुरुजींना नेहमीच समाजासाठी काहीतरी चांगले करायचे होते आणि "वसुधैव कुटुंबंब" या मूळ तत्वज्ञानावर विश्वास ठेवला होता, म्हणजे संपूर्ण विश्व एक कुटुंब आहे. गुरुजींशी संपर्क साधून आणि त्यांच्या मार्गदर्शनाचे अनुसरण करून तुम्हाला आयुष्यात तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. गुरुजींनी कोट्यवधी लोकांच्या जीवनाला स्पर्श केला आहे, ज्यांनी कधीच त्यांना वैयक्तिकरित्या कधी भेट देखील दिली नव्हते.
#manavguru #manavguruji #universalenergy #saralvaastu #vastusolutions #connectwithuniversalenergy #vaastu #vaastuexpert #vastuforhome #vastuforhouse #vastuconsultant #financialgrowth #finance #health #healthylife
अधिक माहितीसाठी आम्हाला +91 9739400311वर कॉल करा किंवा https://www.saralvaastu.com/marathi
For further details visit us at: www.saralvaastu.com or call us on +91 9739400311
Follow us
Facebook : / saralvaastu
Twitter : / saral_vaastu
LinkedIn : / saral-vaastu
Instagram : / saral.vaastu
Saral App : https://bit.ly/SaralVaastuApp
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: