Saral Vaastu Marathi

सरळ वास्तु ही जगातील सर्वात मोठी वास्तु कन्सल्टन्सी आहे. सरळ वास्तु ही सी जी परिवार ग्रुप ऑफ कंपनीजचा भाग असून डॉ. चंद्रशेखर गुरुजी यांचे अध्यक्ष आहेत. सरळ वास्तु मध्ये १५०० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. "वसुधैव कुटुम्बकम" - म्हणजे संपूर्ण विश्व माझे कुटुंब आहे, या तत्वज्ञानानुसार आमचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात लोकांना आनंद देण्याच्या उद्देशाने अविरतपणे प्रयत्न करत आहेत. २००० हून अधिक व्याख्यान, सेमिनार व कार्यशाळा मार्फत भारत व परदेशातील लोकांपर्यंत सरळ वास्तुच्या संकल्पना समजावून देण्यात आम्हाला यश आले आहे.
फक्त घरच नाही तर उद्योग, व्यवसायिक प्रतिष्ठानं, विश्रामगृहे, हॉटेल्स, शैक्षणिक संस्था अशा सर्व प्रकारच्या वास्तुंसाठी सरळ वास्तु उपयोगी आहे. सरळ वास्तु चा अवलंब केल्याने 9 - 180 दिवसांत आपण आणि आपल्या कुटुंबाला निश्चितच फायदा होईल याचे आश्वासन सरळ वास्तु आपणास देते.
आजपर्यंत, जगभरात लाखो आनंदी ग्राहक आहेत जे सरळ वास्तु उपायांचा अवलंब करून आनंदी व समृद्ध जीवन जगत आहेत. तुम्ही ही वास्तुचे लाभ घेण्यासाठी सब्सक्राइब करा.
अधिक माहितीसाठी +91 9739400311 वर कॉल करा.