💥रघुवंशींचा 'गुलाल'! गावितांचा 'धुरळा', नंदुरबारमध्ये भाजप उध्वस्त, शिंदे गटाचा ऐतिहासिक विजय |
Автор: Charcha Hovu De🎙️
Загружено: 2025-12-21
Просмотров: 66399
Описание:
💥 नंदुरबार नगर परिषद निवडणूक २०२५: रघुवंशींचा गड शाबूत, भाजपचा सुपडा साफ! 💥
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात हायव्होल्टेज लढत असलेल्या नंदुरबार नगर परिषदेचा निकाल लागला आहे. गेल्या २० वर्षांपासून सत्ता गाजवणाऱ्या आमदार चंद्रकांत रघुवंशी (शिवसेना शिंदे गट) यांनी पुन्हा एकदा ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
या व्हिडिओमध्ये पहा: 🔹 शिवसेनेने २९ जागा जिंकत सत्ता कशी कायम राखली? 🔹 मंत्री विजयकुमार गावितांनी पूर्ण ताकद लावूनही भाजपचा (फक्त ८ जागा) पराभव का झाला? 🔹 रत्ना रघुवंशींच्या विजयामागे कोणती राजकीय समीकरणं होती? 🔹 शिरीष चौधरी आणि अजित पवार गटाच्या पाठिंब्याचा किती फायदा झाला? 🔹 MIM च्या ४ जागांनी काय गणितं बिघडवली?
नंदुरबारच्या राजकारणातील ही सर्वात मोठी बातमी आणि निकालाचे सविस्तर विश्लेषण पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा!
#NandurbarNagarParishad #chandrakantraghuvanshi #VijaykumarGavit #elections2025 #maharashtrapolitics #shivsena #bjp #resultupdates #marathinews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: