आयुष्य बदलणारा मंत्र | फायरला वायर... | जीवन कौशल्य | Anandi Jeevan Pravas | by Uma Mane
Автор: Uma Mane
Загружено: 2022-08-22
Просмотров: 2122
Описание:
आनंदी जीवन प्रवास ही सर्वाना हवीहवीशी वाटणारी गोष्ट आहे. पण ती मिळवणे एवढे सहज नाही त्यासाठी जीवन कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. या यु ट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्याशी याविषयी संवाद साधू ईच्छिते. शास्त्रात सांगितलेली याविषयीची तंत्र, सविस्तर माहिती मी तुमच्यापर्यंत पोहचवू ईच्छिते. यात जोहारी विंडो, भावनेला सावरण्याचा मंत्र, मेंदूची प्रतिसादातील भूमिका, पंचमहाभूतांच्या प्रभावातून तयार होणारे व्यक्तिमत्व, वाचनातून विचाराला मिळणारा आकार, आणि माझ्या घडण्याला मी सेल्फ टॉक मधून केलेली मदत याविषयी मी तुमच्याशी संवाद साधू ईच्छिते. चला तर मग या संवादातून आपण समजून घेऊया जीवन कौशल्य.
#thoughtprocess #lifeskills #psychology #mindset #marathilifestyle #marathi #counselling #counselingpsychologist #mindsetcoach #anandijeevanpravas #आनंदी जीवन प्रवास #lifechanging #आयुष्यबदलणारामंत्रफायरलावायर
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: