गोष्ट गौतमबुध्दांची | कथा मुलांसाठी | Anandi Jeevan Pravas | Uma Mane
Автор: Uma Mane
Загружено: 2022-10-30
Просмотров: 1675
Описание:
Childhood stories for children in Marathi that are inspired by Vedas and Indian literature. These are Kids moral stories with easy Marathi, and expressive storytelling skils. आज आपण मुलांना गोष्टी सांगताना पंचतंत्र, कथोपनिषद यांचा आधार घेतो. पण त्यातील प्राणी, किंवा पात्र मुलांना आजच्या जीवनात तसे काही करताना दिसत नाहीत. म्हणून देव आणि माणूस यांच्या काही कथा ज्या वेदात, उपनिषदात सांगितल्या आहेत त्या मी मुलांसाठी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. यातून मुलांना देव या संकल्पनेकडे बघण्याची किंवा देव आणि मनुष्य यातील नाते समजून घेण्याची संधि मिळेल अशी आशा आहे.
#marathistorytelling #marathistoryteller #educationalstory #educationalstoryforkids #moralstoryinmarathi #marathi #बोधकथा #moralstory #संस्कार #संस्कार_सुविचार #anandijeevanpravas #मराठीगोष्ट #मराठी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: