अचानक बनवता येईल असा उपवासाचा नवीन पदार्थ | कोणत्याही पूर्वतयारी शिवाय बनवू शकतो उपवासाचा हा पदार्थ
Автор: Simskitchen Marathi
Загружено: 2025-09-24
Просмотров: 661
Описание:
अचानक बनवता येईल असा उपवासाचा नवीन पदार्थ | कोणत्याही पूर्वतयारी शिवाय बनवू शकतो उपवासाचा हा पदार्थ |
@SimskitchenMarathi
Channel Link 👇 खालील लिंक वर क्लिक करून चॅनेलला Subscribe Kara , 🤗🤗🤞🤞
/ simskitchenmarathi
Hello friends ,
कसे आहात सर्वजण मजेत ना ,
Simskitchen Marathi मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे . आज आपण कोणतीही पूर्वतयारी न करता बनवा उपवासाचा कुरकुरीत पदार्थ बनविणार आहोत.
---------------------------------------------------------------------------
साहित्य
एका व्यक्ती साठी परफेक्ट प्रमाण
वरी / भगर - अर्धा कप
शाबुदाणा - 1 मोठा चमचा
उकडलेला बटाटा - 2
हिरव्या मिरच्या - 2 - 3
जीरे - 1 चमचा
अद्रक - अर्धा इंच
शेंगदाणे - 2 चमचे
मीठ - चवीनुसार
लाल तिखट - अर्धा चमचा
तळण्यासाठी तेल किंवा तूप
चटणी
ओले खोबरे
शेंगदाणे
हिरव्या मिरच्या
अद्रक
मीठ
पाणी
------+++----------+++------------+++------------+++--------
#अचानकबनवतायेईलअसाउपवासाचानवीनपदार्थ
#कोणत्याहीपूर्वतयारीशिवायबनवूशकतोउपवासाचाहापदार्थ
#कोणतीहीपूर्वतयारीनकरताबनवाउपवासाचाकुरकुरीतपदार्थ
#simskitchen marathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: