घरगुती भाजणीच्या चकलीचा बिझनेस कसा करायचा | चकलीच्या भाजणी पासून चकल्या बनविले , मार्केटिंग ,पॅकिंग
Автор: Simskitchen Marathi
Загружено: 2026-02-07
Просмотров: 85
Описание:
घरगुती भाजणीच्या चकलीचा बिझनेस कसा करायचा | चकलीच्या भाजणी पासून चकल्या बनविले , मार्केटिंग ,पॅकिंग कसे असावे |
@SimskitchenMarathi
Channel Link 👇 खालील लिंक वर क्लिक करून चॅनेलला Subscribe Kara , 🤗🤗🤞🤞
/ simskitchenmarathi
Hello friends ,
कसे आहात सर्वजण मजेत ना ,
Simskitchen Marathi मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे . आज आपण बिझनेससाठी मोठ्या प्रमाणात पारंपरिक पद्धतीने चकली भाजणी आणि भाजणीची चकली बनवणार आहोत . या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा आणि आपल्या चैनल ला सबस्क्राईब करा.
------------------------------------------------------
Ingredients :- साहित्य
1 kg भाजणीचे प्रमाण -
1 वाटीच्या प्रमाणात
तांदूळ - 4 वाटी / 500 gm
चना डाळ - दीड वाटी / 150 gm
फुटाणे डाळ - 1 वाटी 100 gm
उडीद डाळ - 1 वाटी 120 gm
मुग डाळ - आर्धी वाटी / 60 gm
साबुदाणे - आर्धी वाटी / 60gm
जाड पोहे - 1 वाटी / 50 gm
धने - 1 वाटी
ओवा - 2 मोठे चमचे
जीरे - 2 मोठे चमचे
बडिशेप - 2 मोठे चमचे
10 - 11 kg chya प्रमाणात
तांदूळ - 6 kg
चना डाळ - 2 kg
फुटाणे डाळ - 1 kg
उडीद डाळ - 500 gm / अर्धा kg
मुग डाळ - 250 gm
साबुदाणे - 150 gm
जाड पोहे - 500 गम / अर्धा kg
धने - 200 gm
ओवा - 60 गम
जीरे - 100 gm
बडिशेप - 100 gm
------------------------------------------------------
दीड किलो तयार चकली बनविण्यासाठी
चकली रेसिपी
Ingredients :- साहित्य
तयार भाजणी पीठ - 1 kg
मोहन घालण्यासाठी तेल - 100 gm
लाल तिखट - मोठे 4 चमचे चवीनुसार
मीठ - मोठे 2 चमचे चवीनुसार
तीळ - 4 चमचे
काळे तीळ -. 2 चमचे
ओवा - 4 चमचे
गरम पाणी उखळलेले - 400 gm
थंड पाणी पिठ मळण्यासाठी - 150 - 200 gm गरजेनुसार
तळण्यासाठी तेल - गरजेनुसार
---------------------------------------------------------------
#howtomakechakalibhajanirecipe
#howtomakebhajanichichakalirecipeinmarathi
#भाजनीचीचकली
#चकली
#चकलीरेसिपी
#भाजनीचीचकलीकशीकरायची
#चकलीभाजणी
#चकलीचीभाजणीरेसिपीइनमराठी
#चकलीचीभाजणीकशीकरावी
#simskitchenmarathi
#बिझनेससाठीमोठ्याप्रमाणातबनवापारंपरिकपद्धतीनेचकलीभाजणी
#चकलीभाजणीरेसिपीआताएकदमपरफेक्ट
#मोठ्याप्रमाणातचकलीभाजणीकशीकरावी
#diwali faral
#howtomakechakalibhajanirecipe
#howtomakebhajanichichakalirecipeinmarathi
#भाजनीचीचकली
#चकली
#चकलीरेसिपी
#भाजनीचीचकलीकशीकरायची
#चकलीभाजणी
#चकलीचीभाजणीरेसिपीइनमराठी
#चकलीचीभाजणीकशीकरावी
------------------------------------------------------
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: