Sangli ZP मध्ये जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांचा विषय कसा संपवला?| Chandrakant Patil | MVA | NCP
Автор: TOD Marathi
Загружено: 2026-03-20
Просмотров: 8855
Описание:
जयंतरावच सांगलीचे वाघ आहेत, हे जिल्हा परिषदेच्या निकालानं सिद्ध झालं. जतमध्ये हिरो ठरलेल्या गोपीशेठसाठी सांगलीचा किल्ला अजून खूप दूर आहे, हेही स्पष्ट झालं. पण हे सगळं घडण्याआधी सांगलीत गेल्या तीन-चार महिन्यांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. जिथं गोपीशेठ झेडपीचा निकाल लागल्यानंतर सत्ता मिळवण्यासाठी मोर्चेबांधणीला लागले, तिथे जयंतरावांनी आधीच नाकाबंदी करून ठेवली होती. त्यामुळेच आपण या व्हिडिओत सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तेचा थरार मतदानाच्या आदल्या रात्री पहाटे ३ वाजेपर्यंत कसा रंगला? गोपीशेठ सांगलीचे अनभिषिक्त सम्राट होण्याचं स्वप्न पाहत असताना जयंतरावांनी त्यांचा करेक्ट कार्यक्रम कसा केला? सत्तेचा ३१ हा जादुई आकडा खिशात असल्याचा दावा करणारे चंद्रकांतदादा अचानक कसं तोंडघशी पडले? आणि राष्ट्रवादीच्या तीन मुरलेल्या पैलवानांनी थेट तटकरेंचा आदेश झुगारून जयंतरावांना कशी साथ दिली? सांगलीच्या राजकारणाचा हा सगळा थरार आज उलगडणार आहोत. त्यामुळे व्हिडिओत शेवटपर्यंत बघा. अजूनही तुम्ही आपल्या टीओडी मराठी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #todmarathi #timesofdemocracy #sanglipolitics #jayantpatil #gopichandpadalkar #BJP #NCP #Congress #shindesena #mahayuti #mva #politicaldrama #breakingnews #marathinews #politicalanalysis #zpelection #SangliZP #indiapolitics #latestnews #todmarathi #electionnews #politicalupdates
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - https://t.me/TODMarathi
अधिक माहितीसाठी संपर्क : +917620423038
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: