राहुरी - नगरपालिकेचा महासंग्राम २०२५ - समस्या मतदार राजाच्या...
Автор: सी 24 तास
Загружено: 2025-11-10
Просмотров: 8715
Описание:
१ - अहो हे सगळं तर होतच राहाणार
पण मतदार राजाच्या मनात काय चाललय ??
२ - शेतकरी,कष्टकरी,व्यापारी,महिला आदी मतदारांच्या समस्या काय आहे ??
३ - विकासाचं काम योग्य भागात होतयं की काही भाग दुर्लक्षित झालाय ??
४ - नागरिकांचे मुलभुत प्रश्न सुटले आहेत का ??
५ - मतदारांना विकासात्मक बदल हवाय का ??
या सर्व विषयांवर आम्ही प्रकाश टाकणार आहोत आणि मतदार राजाला बोलतं करणार आहोत.
तेव्हा पाहात राहा सी २४ तास निवडणूक कार्यक्रम
महासंग्राम २०२५
समस्या मतदार राजाच्या ..
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: