राहुरी नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची धावपळ
Автор: सी 24 तास
Загружено: 2025-11-10
Просмотров: 1706
Описание: राहुरी नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची धावपळ सुरू झाली. प्रभाग क्रमांक तीन मध्ये सर्वसाधारण महिला व ओबीसी पुरुष असे आरक्षण पडले आहे. या प्रभागात एकूण २ हजार ५०९ मतदार असून १ हजार २६७ पुरुष आणि १ हजार २४२ महिला मतदार आहेत
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: