दत्त दत्त बोल, स्वर - कामिनी, गीत - प्रकाश गिरडकर सर तळोधी बा.जिल्हा चंद्रपूर (महाराष्ट्र)
Автор: Prakash Giradkar
Загружено: 2020-12-28
Просмотров: 1996796
Описание:
दत्त दत्त बोल, ( चाल : वादा न तोड )
दत्त दत्त बोल, दत्त दत्त बोल
दत्त नाम जगी अनमोल
तू भक्तीत डोल, दत्त दत्त बोल //ध्रुव//
दत्त नामाविना जीवन हे व्यर्थ
दत्त नाम जपूनी साधू परमार्थ
दत्त दत्त बोल, दत्त दत्त बोल //१//
दत्ताच्या चरणाशी मिळती धाम चारी
दत्तनाम संसारी, आहे सुखकारी
दत्त दत्त बोल, दत्त दत्त बोल //२//
दत्त नामाचा गजर करू या
दत्त नाम स्मरू या रे भवसागर तरू या
दत्त दत्त बोल, दत्त दत्त बोल //३//
___________________________________
गीतकार - श्री. प्रकाश उरकुडा गिरडकर
मू.पो. तलोधी ( बाळापूर )
ता. नागभिड जिल्हा. चंद्रपूर
( महाराष्ट्र राज्य )
मो. नंबर - ७४९९९३०११८
====================================
कुणाला माझी भजने स्वतःच्या चॅनेलवर टाकायची असतील
तर माझी काहीही हरकत नाही. त्यात गीतकार म्हणून माझा
उल्लेख करावा. हीच विनंती.
=====================================
श्री. गुरुदत्तांची मराठी व हिन्दी दत्त भजने ऐकण्यासाठी कृपया माझ्या चॅनलला
सबस्क्राईब करावे . ही अगदी नवीन भजने आहेत.त्यांचा प्रसार करण्यास सहकार्य करावे हीच विनंती.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: