आई नागाईदेवीच्या पालखीची देव्हारे गावातील पूर्ववाडी घेताना २०२५
Автор: AASHU
Загружено: 2025-03-27
Просмотров: 1248
Описание:
मंडणगड तालुक्यातील देव्हारे गाव चा शिमगा उत्सव २०२५
मला शिमगा अनुभवायचा आहे.....
नमस्कार मंडळी
तुम्हाला या चलचित्रफित मध्ये (व्हिडिओ) देव्हारे गावाची आई नागाईदेवीच्या पालखीची गावभेट बघायला मिळणार आहे व ते आम्ही खेळी जाऊन अनुभवलं आहे ते या विडिओ मधेच दिसेलच....
....
त्याचसोबत शिमग्याची परंपरा. मनसने, खालुबाजा .. असे बरच काही आहे......
.... तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि तुमच्या मित्रमंडळी मधे पाठवा
...reel बघण्यासाठी साठी....instgram ID:https://www.instagram.com/kokan_jaguy...
......
धन्यवाद
गाव : देव्हारे
मी: आशुतोष गुडेकर
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: