कोकणातल्या गावचा पारंपारिक गोविंदा आणि दहीहंडी देव्हारे (दक्षिणवाडी)दहीहंडीचे थर कोकणअनुभव vlog
Автор: AASHU
Загружено: 2025-08-20
Просмотров: 850
Описание:
या वर्षी च दहीहंडी उत्सव हा खूप आनंद घेत साजरा केला आम्हाला यावेळी ५ थर लावायचे होते पण आम्ही काहीच सराव न करता आणि टॉपर गोविंदा निवडायला उशीर झाला आणि त्यामुळे सर्व छोटा गोविंदा ५ व्या थराव घेऊन जाऊन सलामी पण न उभा राहिल्या मुळे आमच्या ५ थर लावायचे राहिले काही हरकत नाही पण आम्ही ५ थर कोणतीही सीडी चा वापर न करता पोहचलो साहजिकच शक्य नव्हते आणि आम्ही फक्त आमच्या आनंदासाठी दहीहंडीसाठी मानवी मनोरा तयार केला तेपण ४.५ थर 😍🤝💪🎉🥳
आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बाकी अजून खूप मज्जा आली ...
#expolre
#कोकणी_साज
#कोकणदहीहंडी
#kokani
#travel
#minivlog
#vlog
#महाराष्ट्र
#कोकणीमाणूस
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: