मुलगी परकीच असते, म्हणणाऱ्या बापाला आयुष्याने उत्तर दिलं Emotional Story ByAk....
Автор: Ak Marathi Katha
Загружено: 2026-02-19
Просмотров: 190
Описание:
मुलगी परकीच असते का?
की परके असतात आपले विचार?
ही गोष्ट आहे एका अशा मुलीची — जिला जन्मताच नाकारण्यात आलं
शिकण्याचा हक्क हिरावून घेतला
आणि “मुलगी आहे” म्हणून तिचं भविष्य बंद केलं गेलं.
पण आयुष्याने तिला शिकवलं — 👉 शांत राहणं म्हणजे हार मानणं नसतं
👉 सहन करणं म्हणजे कमकुवतपणा नसतो
आज तीच मुलगी जिच्यावर एक रुपयाही खर्च केला नव्हता
तीच मुलगी आपल्या आई-वडिलांचा आधार बनते.
ही कथा फक्त एका मुलीची नाही… ही कथा आहे समाजाच्या कटू सत्याची, आईच्या मूक बलिदानाची, आणि एका चुकीच्या विचाराची किंमत मोजणाऱ्या बापाची.
👉 पूर्ण कथा नक्की ऐका
👉 शेवट डोळे पाणावेल
👉 आणि मनाला प्रश्न विचारायला लावेल
जर कथा मनाला भिडली असेल तर
👍 Like करा
💬 Comment मध्ये तुमचं मत सांगा
📢 आणि Share करा — कारण प्रत्येकाने ही कथा ऐकली पाहिजे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: