छत्रपती शिवाजी महाराज रथोत्सव | महाराजांचे दिव्य दर्शन🙏आणि रात्री ढाबा स्टाईल सेव भाजी 🍽️
Автор: Akshada Vlogs
Загружено: 2026-02-20
Просмотров: 64
Описание:
आज आम्ही Chhatrapati Shivaji Maharaj रथोत्सव सोहळ्यात सहभागी झालो 🚩
महाराजांचे दिव्य दर्शन घेतले आणि मन आनंदाने भरून गेले 🙏✨
रथोत्सवातील सुंदर सजावट, जयजयकार, ढोल-ताशांचा गजर आणि भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळाले.
रात्री जेवणासाठी खास ढाबा स्टाईल सेव भाजीचा आस्वाद घेतला 🍽️😋
पूर्ण दिवसाचा हा सुंदर अनुभव आम्ही या व्हिडिओमध्ये शेअर केला आहे.
व्हिडिओ आवडला तर 👍 Like करा, 💬 Comment करा आणि 🔔 Channel Subscribe करायला विसरू नका!
🚩 जय भवानी, जय शिवाजी! 🚩
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: