लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेशन ❤️ cake कापायला थोडा उशीर झाला 😅|
Автор: Akshada Vlogs
Загружено: 2026-02-03
Просмотров: 18
Описание:
आजचा Daily Vlog खूपच खास आहे 🥰
आई-बाबांचा लग्नाचा वाढदिवस होता आणि दिवस थोडा busy गेल्यामुळे cake cutting थोडं उशिरा झालं 🎂 पण उशिरा का होईना, घरात आनंद, हसू आणि प्रेम भरलेलं होतं 💖
या vlog मध्ये तुम्हाला दिसेल
✨ साधं पण मनापासून केलेलं celebration
✨ late night cake cutting moments
✨ family time & real emotions
असा साधा-सोप्या क्षणांचा vlog तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे 🙏
Video आवडला तर Like 👍 Share 🔄 आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका ❤️
तुमचे प्रेम आणि support असाच राहू द्या 💕
DailyVlog #FamilyVlog #AaiBaba
Music: Sunshine And Lollipops
Musician: Cool Hand Juke (from Audiio)
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: