अस्सल मालवणी सोलकढी | Traditional Solkadi Recipe | Kokum Coconut Drink
Автор: Malvani Aai
Загружено: 2026-02-13
Просмотров: 533
Описание:
अस्सल मालवणी सोलकढी कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये पाहा.
ही सोलकढी कोकम आणि नारळाच्या दुधापासून बनवली जाते आणि जेवणानंतर पचनासाठी खूप उपयोगी आहे.
घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा ही थंडगार आणि चविष्ट सोलकढी.
जर व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Share करा आणि Subscribe करायला विसरू नका.
#Solkadi #MalvaniSolkadi #KokumDrink #MalvaniRecipe #KonkanFood #IndianDrink #SummerSpecial #CoconutMilkRecipe #MarathiRecipe #traditionalrecipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: