धारावीकरांचा नव्या घरात पहिला पाडवा ! | Dharavi Redevelopment | NMDPL
Автор: MahaMTB
Загружено: 2026-03-19
Просмотров: 418
Описание:
वर्षानुवर्षे झोपडपट्टीतील कठीण परिस्थितीत राहिल्यानंतर, आता पक्क्या 1BHK घरात गुढी उभारताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान शब्दात मावणार नाही असा आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत अनेक चर्चा, अफवा आणि अपप्रचार सुरू असताना, प्रत्यक्षात संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतरित झालेल्या शताब्दी नगरमधील पात्र रहिवाशांचे अनुभव मात्र वेगळीच सकारात्मक कथा सांगत आहेत.
#Dharaviredevelopment #Dharavi #NMDPL#Redevelopmentmumbai
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: