झोलाई देवी पालखी गावातळे 🙏 | शिमगोत्सव Palkhi Dance & Sankashti Aarti | Vlog 1
Автор: Malvani Rubab 😍😍
Загружено: 2026-03-07
Просмотров: 78
Описание:
झोलाई देवी पालखी | शिमगोत्सव Vlog 1 🙏🌺
या vlog मध्ये आम्ही गावातळे येथील झोलाई देवी पालखी आणि शिमगोत्सव याचा सुंदर आणि भक्तिमय अनुभव दाखवला आहे.
झोलाई देवीची पालखी गावातील प्रत्येक घरासमोर येते तेव्हा घराघरात भक्तिभावाने देवीचे स्वागत केले जाते. सर्वजण पारंपरिक वेशभूषेत देवीचे दर्शन घेतात आणि देवीकडे नवस, प्रार्थना आणि आशीर्वाद घेतात 🙏
योगायोगाने त्या दिवशी संकष्टी चतुर्थी देखील होती, त्यामुळे आम्ही गणपती बाप्पाची आरती करून बाप्पाचेही दर्शन घेतले.
यानंतर गावातील तरुण मंडळी आणि भाविक पालखी खांद्यावर घेऊन नाचत-गात देवीचा उत्सव साजरा करतात, हा उत्साह आणि भक्तीचा माहोल या vlog मध्ये पाहायला मिळेल.
हा पहिला vlog नक्की enjoy करा. पुढील vlog मध्ये अजून खूप काही खास पाहायला मिळणार आहे.
👉 आमच्या YouTube channel "MALVANI RUBAB" ला Like 👍 Share ↗️ आणि Subscribe 🔔 करायला विसरू नका!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: