छत्रपती संभाजीनगरला निघालो होतो… पण अचानक एकवीरा आईचा बोलावणं आलं! 🙏 Vlog No.10 - Part 1
Автор: Aniket Jamdhade
Загружено: 2026-03-09
Просмотров: 175
Описание:
आजचा व्लॉग खूपच अनपेक्षित झाला. आम्ही छत्रपती संभाजीनगर ला जाण्याचा प्लॅन केला होता, पण काही अडचणींमुळे तो प्लॅन बदलला आणि अचानक एकवीरा आईच्या दर्शनाचा योग आला. 🙏
एकवीरा आईच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि खूप शांत व सुंदर अनुभव मिळाला. कधी कधी आपले प्लॅन वेगळे असतात पण देवाचा प्लॅन अजूनच खास असतो.
या व्लॉगमध्ये तुम्हाला आमचा प्रवास, मंदिराचं वातावरण, दर्शनाचा अनुभव आणि पूर्ण ट्रिप पाहायला मिळेल.
व्हिडिओ आवडला तर Like 👍, Comment 💬 आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका.
अशाच Camping, Travel आणि Adventure Vlogs साठी Channel ला Support करा.
Channel – LifeWith_Sir_AJ
🙏 जय एकवीरा आई
Ekveera Aai
Ekveera Aai Darshan
Ekveera Temple Lonavala
Ekveera Devi
Ekveera Aai Vlog
Lonavala Ekveera Temple
Ekveera Aai Mandir
Maharashtra Temples
Travel Vlog Maharashtra
LifeWithSirAJ
Marathi Vlog
Unexpected Darshan Vlog
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: