ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

दिव्यांगांचा गेमचेंजर निर्णय, बदली होण्यापूर्वीच Tukaram Mundheयांनी मेख मारुन ठेवली | Story Dot Com

Автор: Story Dot Com

Загружено: 2026-02-24

Просмотров: 47031

Описание: #tukarammundhe #divyangkalyandepartment #udidcard #divyangsahayyataportal #storydotcom

तुकाराम मुंढे कोणत्याही विभागात गेले तरी एक वर्षापेक्षा फार काळ ते कुणालाही सहन होत नाहीत, पण दिव्यांग कल्याण विभागात त्यांनी एक अशी मेख मारुन ठेवलीय, ज्याने त्यांची बदलीही झाली तरी अनेकांचा जो बाजार उठलाय तो तसाच कायम राहणार आहे. राज्यात दिव्यांग व्यक्तींसाठी ४% आरक्षण असूनही प्रत्यक्षात केवळ दीड टक्क्यांपेक्षाही कमी कर्मचारी सरकारी नोकरीत आहेत, हे वास्तव जेव्हा समोर आलं तेव्हा दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी ४० विभागांना तातडीने पत्रं पाठवून याचा जाब विचारला, ज्यापैकी फक्त २ विभागांनी उत्तर दिलं आणि उरलेल्या ३८ विभागांनी टाळाटाळ केल्यामुळे आता या सगळ्याच बोगस संस्थांचा बाजार उठलाय.गेल्या १३ वर्षांत तब्बल ९०० संस्थांनी दिव्यांगांच्या नावाने सरकारला चुना लावला होता, म्हणजेच सरासरी दर महिन्याला ५ ते ६ बोगस संस्था उघडकीस येत होत्या. दुसऱ्या बाजूला शेकडो शासकीय कर्मचारी ज्यांनी खोटी प्रमाणपत्रं सादर करून नोकऱ्या लाटल्या आणि तिसऱ्या बाजूला ५३ लाख असे नागरिक जे खऱ्या अर्थाने दिव्यांग असूनही वर्षानुवर्षे आपल्या हक्कासाठी सरकारी उंबरठे झिजवत होते. दिव्यांगांसाठी काम करणारे नेते, संस्था आणि बोगस रॅकेट या कुणाचाही गरज पडू नये यासाठी तुकाराम मुंढेंनी अशी यंत्रणा लाँच केलीय, ज्याने दिव्यांग व्यक्ती घरी बसून त्याचा प्रश्न सोडवू शकतो. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाँच झालेली ही यंत्रणा नेमकी काय आहे आणि त्याचा फायदा कसा होणार आहे त्याचीच माहिती मी या व्हिडीओत देणार आहे.
Join this channel to get access to perks:
   / @storydotcomofficial  

Promotion/Collaboration - [email protected]

स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.

Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.

आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -

Facebook -   / officialstorydotcom  

Instagram -   / officialstorydotcom  

X - https://x.com/storydotcomnews

Threads - https://www.threads.net/@officialstor...

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
दिव्यांगांचा गेमचेंजर निर्णय, बदली होण्यापूर्वीच Tukaram Mundheयांनी मेख मारुन ठेवली | Story Dot Com

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Buldhana News | चिखला गावात दोन गटात कसा राडा घडला? CCTV मध्ये धक्कादायक काय दिसलं?

Buldhana News | चिखला गावात दोन गटात कसा राडा घडला? CCTV मध्ये धक्कादायक काय दिसलं?

बाहुबलीच्या मुलीवर प्रेम म्हणून जिवंत जाळलं,14 वर्ष खटला, एका जबाबाने कशी बदलली Nitish Katara Case ?

बाहुबलीच्या मुलीवर प्रेम म्हणून जिवंत जाळलं,14 वर्ष खटला, एका जबाबाने कशी बदलली Nitish Katara Case ?

Bawankule ते Pankaj Munde, कोण राहणार कोण जाणार ? Devendra Fadnvis मंत्रीमंडळात काय बदल करणार ?#BJP

Bawankule ते Pankaj Munde, कोण राहणार कोण जाणार ? Devendra Fadnvis मंत्रीमंडळात काय बदल करणार ?#BJP

Amol Khune On Manoj Jarange | चिखल्याच्या प्रकरणावरुन खुणेंचे जरांगेंवर गंभीर आरोप

Amol Khune On Manoj Jarange | चिखल्याच्या प्रकरणावरुन खुणेंचे जरांगेंवर गंभीर आरोप

आम्हाला स्थगिती सरकार म्हणता,  भास्कर जाधवांनी महायुतीच्या काळात बंद झालेल्या योजनांची यादीच वाचली

आम्हाला स्थगिती सरकार म्हणता, भास्कर जाधवांनी महायुतीच्या काळात बंद झालेल्या योजनांची यादीच वाचली

अजित दादांचा शोक प्रस्ताव सुरु असतांना उद्धव ठाकरेंनी टोला लगावला! बघा काय घडलं | Uddhav Thackrey

अजित दादांचा शोक प्रस्ताव सुरु असतांना उद्धव ठाकरेंनी टोला लगावला! बघा काय घडलं | Uddhav Thackrey

Hanumant Pawar Pune Congress:मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी सोडलं;हनुमंत पवारांचे फडणवीसांना थेट सवाल

Hanumant Pawar Pune Congress:मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी सोडलं;हनुमंत पवारांचे फडणवीसांना थेट सवाल

तुकाराम मुंढेंनी सांगितला पंढरपूर च्या VIP दर्शनाचा 'तो' किस्सा

तुकाराम मुंढेंनी सांगितला पंढरपूर च्या VIP दर्शनाचा 'तो' किस्सा

नागपुर का महा-कायाकल्प: 2035 तक दुनिया का 5वाँ सबसे तेजी से बढ़ता शहर!

नागपुर का महा-कायाकल्प: 2035 तक दुनिया का 5वाँ सबसे तेजी से बढ़ता शहर!

'तुमच्याकडे पैसे नाहीत, फक्त घोषणा करताय'; Eknath Khadse सभागृहात आक्रमक!

'तुमच्याकडे पैसे नाहीत, फक्त घोषणा करताय'; Eknath Khadse सभागृहात आक्रमक!

भर सभागृहात सुधीर मुनगंटीवारांनी शिंदेंच्या मंत्र्याला झापलं ! Sudhir mungantiwar on yogesh kadam

भर सभागृहात सुधीर मुनगंटीवारांनी शिंदेंच्या मंत्र्याला झापलं ! Sudhir mungantiwar on yogesh kadam

तुकाराम मुंढे साहेब यांची बदली झाली आहे का? पालक सचिव पद म्हणजे काय | परभणी जिल्हाचा अतिरिक्त पदभार

तुकाराम मुंढे साहेब यांची बदली झाली आहे का? पालक सचिव पद म्हणजे काय | परभणी जिल्हाचा अतिरिक्त पदभार

Обращение к нации, с которого началась война (English subtitles) @Максим Кац

Обращение к нации, с которого началась война (English subtitles) @Максим Кац

Sanjivni wagh on Manoj jarange | 20 तारखेचा प्लॅन अगोदरच ठरला होता? | Marathi Maharashtra News

Sanjivni wagh on Manoj jarange | 20 तारखेचा प्लॅन अगोदरच ठरला होता? | Marathi Maharashtra News

जेल मध्ये असलो म्हणून काय झालं प्रियाला माझ्या मांडीवरून उठू देणार नाही मी | Hasya Jatra | Full EP

जेल मध्ये असलो म्हणून काय झालं प्रियाला माझ्या मांडीवरून उठू देणार नाही मी | Hasya Jatra | Full EP

Gulabrao Patil Speech: अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा, हेडमास्तर म्हणत गुलाबराव भावूक, पूर्ण भाषण

Gulabrao Patil Speech: अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा, हेडमास्तर म्हणत गुलाबराव भावूक, पूर्ण भाषण

Buldhana | शिवरायांचा पुतळा प्रकरण, वंजारी समाजाकडून सत्य कथन मेळावा

Buldhana | शिवरायांचा पुतळा प्रकरण, वंजारी समाजाकडून सत्य कथन मेळावा

Tukaram Mundhe टार्गेटवर, Bacchu Kadu यांचाही इगो का दुखावला? | Story Dot Com

Tukaram Mundhe टार्गेटवर, Bacchu Kadu यांचाही इगो का दुखावला? | Story Dot Com

पटेल-तटकरे एकाकी पडलेत! वस्तादानं बसल्या बसल्या डाव टाकला?

पटेल-तटकरे एकाकी पडलेत! वस्तादानं बसल्या बसल्या डाव टाकला?

I Ranked the “BEST Engines” in Every Car Segment of India! All Brands, Petrol Diesel | 2026

I Ranked the “BEST Engines” in Every Car Segment of India! All Brands, Petrol Diesel | 2026

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]