Buldhana News | चिखला गावात दोन गटात कसा राडा घडला? CCTV मध्ये धक्कादायक काय दिसलं?
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-24
Просмотров: 5974
Описание:
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला काकड गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विनापरवानगी बसवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ४ फेब्रुवारी रोजी रात्री अज्ञाताने अंगणवाडी परिसरात हा पुतळा बसवला होता, ज्यानंतर गावात दोन गटात तणाव निर्माण झाला आहे.
पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी केली असून, तहसील कार्यालय लोणार यांनी हा पुतळा तातडीने हटवण्याचे आदेश स्थानिक ग्रामपंचायतीला दिले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पहा या प्रकरणाचे सविस्तर अपडेट्स.
#Buldhana #Lonar #ShivajiMaharaj #StatueDispute #MaharashtraNews #LawAndOrder #ChikhlaKakad #BreakingNews #MarathiNews #PoliceUpdate
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: