ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

विरारमध्ये रात्री रिक्षा चालकांचा भाडे नकार; प्रवासी तासंतास अडकले

Автор: HP Live News

Загружено: 2025-12-13

Просмотров: 9305

Описание: Virar Auto Rickshaw Refusal at Night Leaves Commuters Stranded

विरार पूर्व रेल्वे स्थानक परिसरात रात्री आठ वाजल्यानंतर रिक्षा चालकांकडून भाडे नाकारण्याचा प्रकार सातत्याने समोर येत आहे. साईनाथ, घासकोपरी, कोपरी, चंदनसार, गडगा पाडा या भागांत जाण्यासाठी रिक्षा चालक तयार नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना तासंतास रिक्षांची वाट पाहावी लागत आहे.

रस्त्यांवरील मोठ्या खड्ड्यांमुळे आणि नियमांमध्ये झालेल्या बदलांमुळे फेऱ्या मारताना वेळ जात असल्याने रिक्षा चालक भाडे नाकारत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेस रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवाव्यात, तसेच भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

विरारमध्ये रात्री रिक्षा चालकांचा भाडे नकार; प्रवासी तासंतास अडकले

#VirarNews
#RickshawIssue
#AutoFareRefusal
#NightTravelProblem
#VasaiVirar
#MumbaiSuburbs
#PublicTransport
#LocalNews
#CitizenVoices
#MaharashtraNews

Subscribe YouTube channel For latest breaking news :
   / hanifmirrorhplive  

HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or [email protected]

Social Media Handles:

Facebook : https://www.facebook.com/groups/61288...

Facebook :   / hpvasaivirar  

You Tube :    / @hplivenews  

Twitter : https://twitter.com/home

Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig...

Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
विरारमध्ये रात्री रिक्षा चालकांचा भाडे नकार; प्रवासी तासंतास अडकले

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

महापालिकेत वंचित चा डंका ; निकलानंतर वंचित बहुजन आघाडी चा मोठा निर्णय  | #viral #breakingnews

Wadrai Silver Case: वडराईमध्ये अचानक 13 टन Silver कसं गायब झालं ? Bhai Thakur यांचा काय संबंध #vasai

दिग्गज नेत्यांचा धक्कादायक पराभव! बविआच्या गडाला तडे

अखेर ठाकूरांचा गड अबाधित! ७१ जागांवर बविआचा दणदणीत विजय

Новости Сегодня 17.01.2026 - ЧП, Катаклизмы, События Дня Москва, Таиланд Индия США Европа

टायगर जिंदा है! हितेंद्र ठाकूरांचा दणदणीत विजय, वसई–विरारचा कौल स्पष्ट

वसई–विरार निवडणुकीत मोठा गोंधळ! कर्मचाऱ्यांना जेवण नाही; ठेकेदारावर गुन्हा

मी पडलो म्हणून बाया खळखळून हसल्या 😊, बाणाई गावात जाऊन खावू घेवून आली | banai | sidu hake

वॉर्ड २९ मध्ये मशाल धगधगली, सचिन पाटील यांचा ऐतिहासिक विजय

विरारमध्ये राजकीय हालचालींना वेग | हितेंद्र ठाकूर – शिवसेना उबाठा गटाची बंददरवाजा बैठक

पर्सनेट च्या बोटीला लागला 10 टन शिंगाला मासा. शिंगाला मच्छी चा थैमान 🥵

Uran | उरणमध्ये मुलांना पळवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

नालासोपारा में अवैध रिक्शावालो की खैर नहीं, ट्राफिक पुलिस अफसर की कड़क कार्यवाही | Nalasopara Mumbai

Election: थांबलीय पण संपली नाही Ganesh Naik | Navi Mumbai | Devendra Fadnavis | Eknath Shinde | BJP

EVM Controversy in Vasai Virar: कमल-धनुष्यबाण ठळक, इतर चिन्ह फिकट?

पायात आग, झिणझिणी व सूज? हा रामबाण उपाय लगेच काम करतो, 10 मिनिटांचा घरगुती उपाय

Mumbai Fast: मुंबई की 25 बड़ी खबरें | Top 25 News | Mumbai Today News | 16 January 2026 | Mumbai

सोयगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांना पोचावे लागणार ८७ हजार मतदारांपर्यंत

ZIEMKIEWICZ bez litości o Tusku i Żurku: To jest totalna groteska! | Podsumowanie Tygodnia

वसई–विरार महापालिका निवडणूक निकाल: हितेंद्र ठाकूरांच्या बविआचा दणदणीत विजय

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]