ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

अखेर ठाकूरांचा गड अबाधित! ७१ जागांवर बविआचा दणदणीत विजय

Автор: HP Live News

Загружено: 2026-01-16

Просмотров: 7823

Описание: Hitendra Thakur Retains Vasai Virar Civic Fort

वसई–विरार महापालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी अखेर महापालिकेचा गड राखत ११५ पैकी ७१ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सलग पराभवाचा सामना केल्यानंतर ही निवडणूक बहुजन विकास आघाडीसाठी अस्तित्वाची लढाई ठरली होती. भाजपने ठाकूरांच्या ३५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. मात्र, स्थानिक मुद्दे, भावनिक प्रचार आणि मजबूत संघटनबळाच्या जोरावर हितेंद्र ठाकूरांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

१९९० च्या दशकापासून वसई–विरार–नालासोपारा परिसरावर ठाकूर कुटुंबाचे राजकीय वर्चस्व राहिले आहे.
२००९ मध्ये स्थापन झालेली वसई विरार महापालिका आजही बविआचा अभेद्य किल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्टार प्रचारक, मोठा प्रचार आणि पक्षप्रवेशांच्या माध्यमातून मोठी लढत दिली असली तरी
👉 वसई व विरारमध्ये बविआला स्पष्ट आघाडी
👉 नालासोपारामध्ये भाजपची मोठी मुसंडी
असे चित्र पाहायला मिळाले.

भाजपने ४२ जागा जिंकत मुख्य विरोधक म्हणून आपले स्थान मजबूत केले, तर बविआने सलग हॅट्रिक सत्ता स्थापन करत राजकीय पुनरागमन केले आहे.

अखेर ठाकूरांचा गड अबाधित! ७१ जागांवर बविआचा दणदणीत विजय

#VasaiVirar
#HitendraThakur
#BVAVictory
#VVCMCResults
#MunicipalElections
#BJPvsBVA
#MarathiNews
#LocalPolitics

Subscribe YouTube channel For latest breaking news :
   / hanifmirrorhplive  

HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or [email protected]

Social Media Handles:

Facebook : https://www.facebook.com/groups/61288...

Facebook :   / hpvasaivirar  

You Tube :    / @hplivenews  

Twitter : https://twitter.com/home

Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig...

Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
अखेर ठाकूरांचा गड अबाधित! ७१ जागांवर बविआचा दणदणीत विजय

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Vasai Virar Result : वसई-विरारमध्ये भाजपचे सर्व चाणक्य फेल ठरवणाऱ्या ठाकूर बाप-लेकानं असं काय केलं?

Vasai Virar Result : वसई-विरारमध्ये भाजपचे सर्व चाणक्य फेल ठरवणाऱ्या ठाकूर बाप-लेकानं असं काय केलं?

BMC Elections 2026 : नितेश राणे ने ओवैसी को क्या चेतावनी दी? । Nitesh Rane । BJP

BMC Elections 2026 : नितेश राणे ने ओवैसी को क्या चेतावनी दी? । Nitesh Rane । BJP

'बविआ'च्या घवघवीत यशानंतर भूकंपाची शक्यता,  ऑपरेशन लोटसच्या चर्चांवर ठाकूरांचा ठाम इशारा

'बविआ'च्या घवघवीत यशानंतर भूकंपाची शक्यता, ऑपरेशन लोटसच्या चर्चांवर ठाकूरांचा ठाम इशारा

Hitendra Thakur News | Vasai Virar महापालिकेबाबत ठाकूरांचा मोठा दावा, पाहा काय म्हणाले? N18V

Hitendra Thakur News | Vasai Virar महापालिकेबाबत ठाकूरांचा मोठा दावा, पाहा काय म्हणाले? N18V

Sushma Andhare। 'बाळासाहेबांसाठी एकत्र येत असतील तर योग्य' शिवसेना एकत्र येण्याबाबत अंधारेंचे विधान

Sushma Andhare। 'बाळासाहेबांसाठी एकत्र येत असतील तर योग्य' शिवसेना एकत्र येण्याबाबत अंधारेंचे विधान

“अप्पाच बरे!” पश्चिम पट्ट्यात बविआचा झेंडा; जनतेचा भाजपावर कौल बदलला

“अप्पाच बरे!” पश्चिम पट्ट्यात बविआचा झेंडा; जनतेचा भाजपावर कौल बदलला

Vasai-Virar Nalasopara TOP News Today | Vasai Virar Nalasopara | Metro City Samachar

Vasai-Virar Nalasopara TOP News Today | Vasai Virar Nalasopara | Metro City Samachar

⚡️ США объявили войну ЕС || РФ экстренно стягивает войска

⚡️ США объявили войну ЕС || РФ экстренно стягивает войска

Pudhari News | वसई-विरारमध्ये चुरशीची लढत, महापौर कुणाचा? #vasaivirarnewstoday

Pudhari News | वसई-विरारमध्ये चुरशीची लढत, महापौर कुणाचा? #vasaivirarnewstoday

РЫСЬ В ДЕЛЕ... Рысь против волка, койота, змеи, оленя!

РЫСЬ В ДЕЛЕ... Рысь против волка, койота, змеи, оленя!

Как СССР ОБОГНАЛ Америку в реактивной гонке | Ту-104

Как СССР ОБОГНАЛ Америку в реактивной гонке | Ту-104

हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर यांनी वसई विरारचा गड कसा राखला?  #karyarambh

हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर यांनी वसई विरारचा गड कसा राखला? #karyarambh

SPECIAL REPORT | गोंयात सापडलो दुसरो 'रशियन महानंद', वट्ट १० चलयांचो खून केल्ल्याचो दुबाव!

SPECIAL REPORT | गोंयात सापडलो दुसरो 'रशियन महानंद', वट्ट १० चलयांचो खून केल्ल्याचो दुबाव!

होटल में Uddhav Thackrey  ने घुसाया अपना दूत, INDIA फिर एक,BJP से फिसली कुर्सी?

होटल में Uddhav Thackrey ने घुसाया अपना दूत, INDIA फिर एक,BJP से फिसली कुर्सी?

VASAI VIRAR |  Election | निवडणुकीचा धक्कादायक निकाल BVA रुपेश जाधव यांचा पराभव जनतेचा मान्य नाही

VASAI VIRAR | Election | निवडणुकीचा धक्कादायक निकाल BVA रुपेश जाधव यांचा पराभव जनतेचा मान्य नाही

NALASOPARA | नालासोपाऱ्यात खाजगी कारमध्ये बॅलेट मशिन आढळल्याने खळबळ | NAVARASHTRA

NALASOPARA | नालासोपाऱ्यात खाजगी कारमध्ये बॅलेट मशिन आढळल्याने खळबळ | NAVARASHTRA

हॉटेल वरचे नगरसेवक गपगुमान बाहेर येतील कारण 21 तारखेला अमित शहा..! #eknathshinde #amitshah #fadanvis

हॉटेल वरचे नगरसेवक गपगुमान बाहेर येतील कारण 21 तारखेला अमित शहा..! #eknathshinde #amitshah #fadanvis

  Vasai Virar election result | Pravina Thakur BVA | Dwarkadhish Mandir | मंदिर में होगी महाआरती!

Vasai Virar election result | Pravina Thakur BVA | Dwarkadhish Mandir | मंदिर में होगी महाआरती!

दिग्गज नेत्यांचा धक्कादायक पराभव! बविआच्या गडाला तडे

दिग्गज नेत्यांचा धक्कादायक पराभव! बविआच्या गडाला तडे

Virar | वसई विरार महापालिकेवर बविआची पुन्हा सत्ता । ७१ जागांवर दणदणीत विजय

Virar | वसई विरार महापालिकेवर बविआची पुन्हा सत्ता । ७१ जागांवर दणदणीत विजय

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]