T20 World Cup 2026: सर्व प्रांतात भारी पडले | Sunandan Lele | Sakal sports
Загружено: 2026-02-22
Просмотров: 10577
Описание:
#INDvsSA #icct20worldcup2026 #t20worldcup #SunandanLele #sakalsports
आपण सर्व वाट बघत असलेला भारत वि दक्षिण आफ्रिका सामना अनपेक्षितरीत्या एकदम एकतर्फी झाला. जसप्रीत बुमराने भेदक मारा करून फलंदाजांना जेरीस आणले असताना तीन दक्षिण आफ्रिकन फलंदाजांनी योग्य खेळी रचून चांगला धावफलक उभारून दिला. भारतीय फलंदाजांचा पाठलाग चालू झाल्यावर वाटले होते चांगल्या खेळपट्टीवर आपणही धावा जमा करणार. झाले उलटे. पाहुण्या संघाच्या वेगवान गोलंदाजांनी अचूक मारा करून एक एक फलंदाजाला बाद केले. अपेक्षित धावगती हाताबाहेर कधी गेली कळलेच नाही. सर्व प्रांतात भारी ठरत दक्षिण आफ्रिकन संघाने भला मोठा विजय मिळवत उपांत्य फेरीकडे वाटचाल जणू चालू केली.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: