ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

कापसासारखा मऊसूत गोडाचा शिरा | या 5 टिप्स वापरून परफेक्ट जिभेवर विरघळेल गोडाचा शिरा | Shira Recipe

Автор: Sarita's Kitchen

Загружено: 2022-04-04

Просмотров: 633001

Описание: शीरा

कापसासारखा मऊसूत गोडाचा शिरा | परफेक्ट शिरा बनवण्यासाठी 5 टिप्स | Shira Recipe

आज Sarita's Kitchen मध्ये आपण बनवतोय गोडाचा शिरा, गुढीपाडवा च्या मुहूर्तावर आपण saritas kitchen च्या नवीन किचन मध्ये पहिली रेसिपी शूट केली ती म्हणजे शीरा.
शिरा बनवताना कधी कधी शिरा चिकट होतो, रवा कच्चा लागतो, पाण्याचा अंदाज चुकतो असे बरेच चुका होतात. त्यासाठी आज आपण या 5 महत्वाच्या टिप्स वापरून परफेक्ट गोडाचा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत | प्रसादाचा शिरा रेसिपी, गोडाचा शिरा रेसिपी जवळपास समान पद्धतीने बनवला जातो फक्त प्रमाण थोडे बदलते.
रोजच्या नाष्टा मध्ये शीरा बनवायचा असेल तर सांगितलेल्या 5-6 टिप्स वापरल्या तर उत्तम न चुकता कापसा सारखं मऊसूत गोडाचा शिरा परफेक्ट प्रमाणात बनवण्याची योग्य पद्धत |

Aaj saritas kitchen madhye aapan banavatoy mausut prasadacha shira recipe, godacha shira recipe, suji ka Halawa recipe, perfect godacha shira banavnyasathi mi kahi 5-6 imp tips vaparun banava shira, perfect hoil | mausut danedar shira

साहित्य
बारीक रवा 1 वाटी
पाणी 3 वाट्या ( जाड रवा असेल तर साडेतीन वाट्या पाणी घ्या)
तूप अर्धी वाटी
साखर 1 वाटी
काजू व बेदाणे
वेलची पावडर 1/2 tsp

कापसासारखामऊसूतगोडाचाशिरा
#जिभेवरविरघळलेलगोडाचाशिरा #गोडाचाशिरारेसिपी
#prasadachashira #godachashirarecipe #saritaskitchenprasadachashira #shirarecipe #sujikahalwa #halwarecipe #perfectgodachashira #mouthmeltinhsujihalwa #saritashomenlifestyle

नमस्कार,
नवीन किचन मध्ये पहिला पदार्थ गोडाचा शिरा, रेसीपी सोबत नवीन किचन कसे वाटले comments मध्ये नक्की सांगा..

जो topic पहायचा त्या time वर क्लिक करा

Introduction 00:00
रवा कसा भाजावा 1:00
पाण्याचे प्रमाण 2:40
साखरेचे प्रमाण 3:34
महत्वपूर्ण टिप्स 4:35

धन्यवाद

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
कापसासारखा मऊसूत गोडाचा शिरा | या 5 टिप्स वापरून परफेक्ट जिभेवर विरघळेल गोडाचा शिरा | Shira Recipe

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

श्री सत्यनारायण प्रसादाचा शिरा | 10 ते 250 लोकांचे प्रमाण, चिकट न होण्यासाठी 5टिप्स Prasadachasheera

असा मऊ, लुसलुशीत रवा शिरा बनवण्याची गुप्त पद्धत! | Rava Sheera Recipe

कुरकुरीत खोबऱ्याची चिक्की | लोणावळा चिक्की, चिवट न होण्यासाठी ५ टिप्स नारळ वडी Coconut Chikki Recipe

प्रसादाचा शिरा करताना90%लोकं करतात ही चूक ज्यामुळे प्रसादाचा शिरा रसरशीत होत नाहीsatyanarayanprasad

श्रावण Special | सत्यनारायण प्रसादाचा शिरा | Prasadacha Sheera Recipe in Marathi | सोबतच काही टिप्स

सत्यनारायण प्रसादाचा शिरा | ५०-७५ लोकांसाठी, दिवसभर मऊमऊ राहण्यासाठी ५ चुका टाळा Prasad Shira Recipe

श्रावण खास पारंपरिक पद्धतीने मऊसूत दाणेदार गुळाचा शिरा या खास टिप्स/ Prasadacha Shira Saritaskitchen

5 min में परफेक्ट सूजी हलवा बनाये, बिना किसी झंझट | न चाशनी, न घंटो मेहनत | Suji Halwa/Prasad/Bhog

КАРТОФЕЛЬНЫЕ ДРАНИКИ / ХРУПКИЕ ХРУСТЯЩИЕ/ РЕЦЕПТ ИЗ ДЕТСТВА

मऊमऊ, रवाळ, दाणेदार प्रसादाचा शिरा आणि पंचामृत | Prasadacha Sheera | Panchamrut Recipe | Madhura

टपरीसारखा कडक मसाला चहा घरी बनवण्याची साधी आणि सिक्रेट पद्धत जी कोणीही सांगणार नाही|MasalaTeaRecipe

लग्नात आचारी बनवतात तसे मऊसूत पांढरे उपीट | नाश्तासेंटरसारखे उपीट करताना १० या चुका टाळा Upit Recipe

सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा । साजूक तुपातील शिरा ।prasadacha sheera recipe in marathi

5 min में परफेक्ट सूजी हलवा बनाये, बिना किसी झंझट | न चाशनी न घंटो मेहनत | Suji Ka Halwa/Prasad/Bhog

रात्रीच्या जेवणात, माझ्या पद्धतीने डाळ तडका - जीरा राईस | झटपट हॉटेलपेक्षा भारी Dal Tadka RiceRecipe

100% Perfect Suji Halwa/ कमी तुप व योग्य प्रमाणात साहित्य घेऊन बनवा तोंडात टाकताच विरघळणारा शिरा

गावरान चकोल्या | रात्रीच्या जेवणाची सोय | आंबट गोड वरणफळ | Chakolya | Dal Dhokli

मिश्रण न फेटता ढोकळा | ढोकळा चटणीची सिक्रेट रेसिपी/ सगळीकडून जाळीदार होण्यासाठी 7 टिप्स DhoklaRecipe

पायनॅपल शिरा /२ किलो रव्याचा शिरा घरगुती समारंभासाठी खास रेसिपी / Pineapple Sheera

साजूक तुपातील मऊसूत गोड शिरा |पटकन होणारा रव्याचा शिरा | sheera recipe marathi |  sooji halwa recipe

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]