ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

श्रावण खास पारंपरिक पद्धतीने मऊसूत दाणेदार गुळाचा शिरा या खास टिप्स/ Prasadacha Shira Saritaskitchen

Автор: Sarita's Kitchen

Загружено: 2022-08-01

Просмотров: 230453

Описание: श्रावणात प्रसादाचा शिरा / सत्यनारायण प्रसादाचा आपण बनवतो. त्याची रेसिपी अगदी परफेक्ट प्रमाणासहित दिली आहे. पण ज्याना साखरेचा शिरा नको आहे ते हा गुळाचा शिरा नक्की बनवू शकता .
गुळाचा शिरा चिकट होतो? लगदा होतो ? असे प्रॉब्लेम्स येऊ नयेत म्हणून इथे मी रवा, गूळ आणि पाण्याचे परफेक्ट प्रमाण दिले आहे. त्यामुळे शिरा एकदम मऊसूत, दाणेदार आणि तोंडात टाकताच विरघळणारा असा होईल.
मऊसूत दानेदार गुळाचा शिरा. तुम्ही प्रसाद म्हणून पण बनवू शकता किंवा श्रावणात एखाद्या नाश्ता दिवशी उपवास सात्विक थाळी मध्ये गोडांचा पदार्थ म्हणून बनवू शकता. किंवा मुलांच्या शाळेच्या डब्बा किंवा नाश्ता म्हणून उत्तम.

इथे दिलेले प्रमाण 3-4 लोकांसाठी आहे / serves 3-4 :-

साहित्य / Ingredients :-
जाड रवा / samolina thick 1 cup
चिरलेला गूळ / chopped jaggery 3/4 to 1 cup
साजूक तूप / ghee 1/4 cup
पाणी / water 2 cups
वेलची पूड /green cardamom pw 1/2 tsp
जायफळ पूड / nutmeg pw 1/4 tsp
बदाम काजू आवडीप्रमाणे / dryfruits

Today in saritaskitchen we are goning to prepare sharvan special authentic gulacha shira / jaggery suzi halwa recipe / jaggery shira recipe.
we have seen prasadacha shira recipe with perfect measurements, godacha shira recipe, wheat halwa recipe and many more, but if you dont want to use sugar in suzi halwa we can prepare super soft, jaggery suzi halwa.
here i have shared this recipe with perfect measurment of jaggery, suzi & water and some tips so that halwa / shira will become soft and mouth melting. You can make this shira on the ocasion of satynarayan pooja, or as a school tiffin or breakfast.

#गुळाचाशिरा #परांपरीकगुळाचाशिरा #परफेक्टप्रमाणातगुळाचाशिरा #प्रसादाचाशिरा #गोडाचाशिरा #शिरा #श्रावणखास
#prasadachashirarecipe #shirarecipe #gavhachashirarecipe #godachashira #gulachashirarecipemarathi #saritaskitchenprasadachashira #prasadachashirasaritaskitchen #saritaskitchen #jaggeryhalwa #halwarecipe #perfectgulachashirarecipe #shirarecipemarathi #maharashtriangodachashira #satynarayanprasad

इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-

कापसासारखा मऊसूत गोडाचा शिरा | या 5 टिप्स वापरून परफेक्ट जिभेवर विरघळेल गोडाचा शिरा | Shira Recipe
   • कापसासारखा मऊसूत गोडाचा शिरा | या 5 टिप्स ...  

असं प्रमाण वापरा आणि सुंदर , सुबक उकडीचे मोदक रेसिपी बनवा | Ganapati Prasad Ukadiche Modak recipe |
   • असं प्रमाण वापरा आणि सुंदर , सुबक उकडीचे म...  

Sunthvada|सुंठवडा। जन्माष्टमी प्रसाद । औषधी सुंठवडा रेसिपी। Janmashtmi Prasad Recipe|Panjiri Recipe
   • Sunthvada|सुंठवडा। जन्माष्टमी प्रसाद । औषध...  

फक्त 10 मिनिटात मऊसूत नारळाची बर्फी | Naralachi Barfi Recipe Ft. Masala Kitchen | Saritaskitchen
   • फक्त 10 मिनिटात मऊसूत नारळाची बर्फी | Nara...  

प्रीमिक्स गुलाबजाम वळताना चिरतात कच्चे राहतात?मऊ गुलाबजामसाठी या टिप्स वापरा Gulabjam saritaskitchen
   • प्रीमिक्स गुलाबजाम वळताना चिरतात कच्चे राह...  

*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏

subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा    / @saritaskitchen  

दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
   / @saritaskitchenvlogs  

For business enquiries email us @ [email protected]

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
श्रावण खास पारंपरिक पद्धतीने मऊसूत दाणेदार गुळाचा शिरा या खास टिप्स/ Prasadacha Shira Saritaskitchen

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

अशी कणिक भिजवून बनवा काटोकाट पुरणाची न फुटणारी पुरणपोळी ,कटाची आमटी | puran poli recipe in marathi

अशी कणिक भिजवून बनवा काटोकाट पुरणाची न फुटणारी पुरणपोळी ,कटाची आमटी | puran poli recipe in marathi

एकदा अशा करून बघा, आपल्या पारंपरिक चटण्या | तोंडीलावणीला, शेंगा चटणी, तीळ चटणी Shenga Chatani Recipe

एकदा अशा करून बघा, आपल्या पारंपरिक चटण्या | तोंडीलावणीला, शेंगा चटणी, तीळ चटणी Shenga Chatani Recipe

सत्यनारायण प्रसादाचा शिरा | ५०-७५ लोकांसाठी, दिवसभर मऊमऊ राहण्यासाठी ५ चुका टाळा Prasad Shira Recipe

सत्यनारायण प्रसादाचा शिरा | ५०-७५ लोकांसाठी, दिवसभर मऊमऊ राहण्यासाठी ५ चुका टाळा Prasad Shira Recipe

थंडीसाठी गरमागरम गव्हाच्या पिठाचा गुळातील दाणेदार शिरा | Wheat Jaggery Halwa Recipe Saritaskitchen

थंडीसाठी गरमागरम गव्हाच्या पिठाचा गुळातील दाणेदार शिरा | Wheat Jaggery Halwa Recipe Saritaskitchen

गुळाचा शिरा | एकदम परफेक्ट प्रमाणात मऊ लुसलुशीत गुळाचा शिरा | Gulacha Shira | कृष्णाई गझने

गुळाचा शिरा | एकदम परफेक्ट प्रमाणात मऊ लुसलुशीत गुळाचा शिरा | Gulacha Shira | कृष्णाई गझने

रसरशीत दाणेदार लापशी | मंदिरात प्रसादाला आचारी बनवतात तशी मऊमोकळी गव्हाची लापशी  Prasad Lapsi Recipe

रसरशीत दाणेदार लापशी | मंदिरात प्रसादाला आचारी बनवतात तशी मऊमोकळी गव्हाची लापशी Prasad Lapsi Recipe

श्री सत्यनारायण प्रसादाचा शिरा | 10 ते 250 लोकांचे प्रमाण, चिकट न होण्यासाठी 5टिप्स Prasadachasheera

श्री सत्यनारायण प्रसादाचा शिरा | 10 ते 250 लोकांचे प्रमाण, चिकट न होण्यासाठी 5टिप्स Prasadachasheera

नवशिक्यांसाठी गुबगुबीत पुरणपोळी | या पद्धतीने पुरण शिजवले तर ठरवूनही पातळ होणार नाही PuranpoliRecipe

नवशिक्यांसाठी गुबगुबीत पुरणपोळी | या पद्धतीने पुरण शिजवले तर ठरवूनही पातळ होणार नाही PuranpoliRecipe

गोडाचा शिरा|कमी तुपात मऊसूत तरीही दाणेदार गुळाचा शिरा|Godacha Shira|Gulacha sheera|paripurna swad

गोडाचा शिरा|कमी तुपात मऊसूत तरीही दाणेदार गुळाचा शिरा|Godacha Shira|Gulacha sheera|paripurna swad

कुरकुरीत खोबऱ्याची चिक्की | लोणावळा चिक्की, चिवट न होण्यासाठी ५ टिप्स नारळ वडी Coconut Chikki Recipe

कुरकुरीत खोबऱ्याची चिक्की | लोणावळा चिक्की, चिवट न होण्यासाठी ५ टिप्स नारळ वडी Coconut Chikki Recipe

श्रावण स्पेशल सव्वा किलो प्रसादाचा शिरा | 200 जणांचे अचुक प्रमाण चिकट न होणारा Prasad Sheera Recipe

श्रावण स्पेशल सव्वा किलो प्रसादाचा शिरा | 200 जणांचे अचुक प्रमाण चिकट न होणारा Prasad Sheera Recipe

गुळाचा शिरा | मऊ,लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारा पौष्टिक गुळाचा शिरा | Gulacha Sheera recipe

गुळाचा शिरा | मऊ,लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारा पौष्टिक गुळाचा शिरा | Gulacha Sheera recipe

खुसखुशीत बटाटेवडे | कोथिंबीर वडीला, अळूची वडील पर्यायी स्नॅक खमंग, कुरकुरीत बटाटावडा Vadapaav Recipe

खुसखुशीत बटाटेवडे | कोथिंबीर वडीला, अळूची वडील पर्यायी स्नॅक खमंग, कुरकुरीत बटाटावडा Vadapaav Recipe

रामायणात उल्लेख केलेले पदार्थ | गव्हाच्या पिठाचा शिरा | कडा प्रसाद | Wheat Flour Halwa | Madhura

रामायणात उल्लेख केलेले पदार्थ | गव्हाच्या पिठाचा शिरा | कडा प्रसाद | Wheat Flour Halwa | Madhura

डाळ न भिजवता,पटकन बनवा दाणेदार मुग डाळीचा हलवा

डाळ न भिजवता,पटकन बनवा दाणेदार मुग डाळीचा हलवा"गुढीपाडवा स्पेशल"मुगाचा शिरा(सोपी पद्धत)MoongDalHalwa

रसीला सूजी का हलवा कैसे बनाते हैं  - Soft Halwai Style Suji ka Halwa Recipe - CookingShooking

रसीला सूजी का हलवा कैसे बनाते हैं - Soft Halwai Style Suji ka Halwa Recipe - CookingShooking

लग्नात आचारी बनवतात तसे मऊसूत पांढरे उपीट | नाश्तासेंटरसारखे उपीट करताना १० या चुका टाळा Upit Recipe

लग्नात आचारी बनवतात तसे मऊसूत पांढरे उपीट | नाश्तासेंटरसारखे उपीट करताना १० या चुका टाळा Upit Recipe

प्रसादाचा शिरा करताना90%लोकं करतात ही चूक ज्यामुळे प्रसादाचा शिरा रसरशीत होत नाहीsatyanarayanprasad

प्रसादाचा शिरा करताना90%लोकं करतात ही चूक ज्यामुळे प्रसादाचा शिरा रसरशीत होत नाहीsatyanarayanprasad

8 दिवस टिकणारे मेथीचे कुरकुरीत वडे | Methi vada Recipe | Breakfast | Nashta | Vada | Methi Recipe.

8 दिवस टिकणारे मेथीचे कुरकुरीत वडे | Methi vada Recipe | Breakfast | Nashta | Vada | Methi Recipe.

मऊ लुसलुशीत गुळाचा  शिरा | Gulacha Sheera / Gulacha Shira | Gulacha Shira Recipe in Marathi

मऊ लुसलुशीत गुळाचा शिरा | Gulacha Sheera / Gulacha Shira | Gulacha Shira Recipe in Marathi

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]