ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

राज्यसभा Election 2026: प्रीतम मुंडेंचं नाव चर्चेत, BJP Plan काय?

Автор: Linelight Creative Studio

Загружено: 2026-02-26

Просмотров: 16533

Описание: #pritammunde #pankajamundhe #bjp

राज्यसभा Election 2026: प्रीतम मुंडेंचं नाव चर्चेत, BJP Plan काय? #pritammunde #pankajamundhe #bjp #RajyaSabhaElection #PritamMunde #BJP #MaharashtraPolitics #Marathwada #PankajaMunde #DevendraFadnavis #PoliticalAnalysis #MarathiNews #BJPStrategy

महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. मराठवाड्यातून राज्यसभेची जागा कोणाला मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

विशेष म्हणजे Pritam Munde यांचं नाव अचानक चर्चेत आल्यानंतर राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत. Pankaja Munde यांच्या विधानानंतर या चर्चेला अधिक वेग मिळाला आहे.

भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत Devendra Fadnavis, Ravindra Chavan, तसेच इतर वरिष्ठ नेत्यांमध्ये संभाव्य उमेदवारांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

दरम्यान Bhagwat Karad, Raosaheb Danve आणि Vijaya Rahatkar यांची नावंही शर्यतीत असल्याची चर्चा आहे.

प्रीतम मुंडेंना राज्यसभेवर संधी दिली तर तो केवळ पुनर्वसनाचा निर्णय असेल का? की मराठवाड्यातील OBC समीकरण मजबूत करण्याचा BJP चा मोठा Political Move?

या व्हिडिओमध्ये राज्यसभा निवडणुकीमागचं संपूर्ण राजकीय गणित आणि BJP Strategy सविस्तर समजावून सांगितली आहे.
Copyright Disclaimer:
All content on this channel Tyach Kay Maharashtra is created for informational, educational, and awareness purposes. We do not intend to violate any copyrights. Any images, videos, music, or clips used are either our original work, used under Creative Commons License, or fall under fair use (Section 107 of the Copyright Act 1976) for commentary, criticism, reporting, education, and research.
If you believe your copyrighted work has been used inappropriately, please contact us directly at [email protected], and we will take immediate action.
Tyach Kay Maharashtra या युट्यूब चॅनेलवरील सर्व कंटेंट माहिती, शिक्षण व जनजागृतीसाठी तयार करण्यात आला आहे. आमचा उद्देश कोणत्याही कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन करणे नाही. या चॅनेलवर वापरलेली चित्रे, व्हिडिओ क्लिप्स, संगीत किंवा इतर सामग्री ही आमची मूळ निर्मिती, क्रिएटिव्ह कॉमन्स परवाना अंतर्गत वापरलेली अथवा 'फेअर युज' कायद्यानुसार वापरलेली असते.
जर आपला कॉपीराईट असलेला कुठलाही भाग चुकीने वापरला गेला असे वाटत असेल, तर कृपया आम्हाला [email protected] वर संपर्क करा. आम्ही तातडीने योग्य कृती करू

Tyach Kay Maharashtra, त्याचं काय महाराष्ट्र, महाराष्ट्र न्यूज, Maharashtra politics, मराठी न्यूज, Political news in Marathi, Marathi political analysis, महाराष्ट्र राजकारण, राज्यसभा, लोकसभा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, BJP, MNS, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Sharad Pawar, Raj Thackeray, Modi news, Breaking news, Viral shorts, Lokmat style, ABP Majha style, TV9 Marathi, Maharashtra updates, Urban Marathi, ग्रामीण राजकारण, निवडणूक 2025, Election 2025, Trending news Maharashtra, Mumbai news, Pune news, Aurangabad news, कोकण, विदर्भ, मराठवाडा, Marathi shorts, Viral videos, Politics explained Marathi, जनतेचा आवाज, तरुणांचे मत, जनता बोलेल तेच खरं, Daily current affairs, Marathi YouTube, बहस मराठीत, Assembly elections Maharashtra, मुख्यमंत्री कोण होणार, राजकीय वादळ, मराठी जनमत, Marathi voice, youth opinion Maharashtra

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
राज्यसभा Election 2026: प्रीतम मुंडेंचं नाव चर्चेत, BJP Plan काय?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Prafull Patel Viral Video | प्रफुल्ल पटेलांनी Jay Pawar यांना जागा दाखवली? नेमकं प्रकरण काय? | N18V

Prafull Patel Viral Video | प्रफुल्ल पटेलांनी Jay Pawar यांना जागा दाखवली? नेमकं प्रकरण काय? | N18V

Raj Thackeray Press LIVE | रोहित पवार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांची प्रेस सुरु | Ajit Pawar

Raj Thackeray Press LIVE | रोहित पवार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांची प्रेस सुरु | Ajit Pawar

मुंडेंना पर्यायी OBC नेता नाहीच ! Bhagwat Karad Ramesh Karad भाजपचे फासलेले प्रयोग, Pankaja Munde

मुंडेंना पर्यायी OBC नेता नाहीच ! Bhagwat Karad Ramesh Karad भाजपचे फासलेले प्रयोग, Pankaja Munde

सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करताच पटेल, तटकरे आणि भुजबळांचा हल्लाबोल | Sunetra Pawar | SA4

सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करताच पटेल, तटकरे आणि भुजबळांचा हल्लाबोल | Sunetra Pawar | SA4

Praful Patel यांची Sunetra Pawar यांच्या प्रेसवेळी ती कृती,Rohit Pawar भडकले | Saroj Ahire

Praful Patel यांची Sunetra Pawar यांच्या प्रेसवेळी ती कृती,Rohit Pawar भडकले | Saroj Ahire

Pritam Munde याचं पुर्नवसन Rajysabh च्या माध्यमातून होणार का?

Pritam Munde याचं पुर्नवसन Rajysabh च्या माध्यमातून होणार का?

गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना अद्दल घडलीच पाहिजे, प्रभू संतापले अन् अधिकाऱ्याचं निलंबन

गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना अद्दल घडलीच पाहिजे, प्रभू संतापले अन् अधिकाऱ्याचं निलंबन

Sunetra Pawar यांना पीसीत बोलू दिलं नाही, Sunil Tatkare आणि Praful Patel पक्षाला कंट्रोल करतायत ?

Sunetra Pawar यांना पीसीत बोलू दिलं नाही, Sunil Tatkare आणि Praful Patel पक्षाला कंट्रोल करतायत ?

Gunratna Sadavarte | 'रोहित पवारांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे' सदावर्तेंचं वक्तव्य

Gunratna Sadavarte | 'रोहित पवारांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे' सदावर्तेंचं वक्तव्य

 सोयरिक | तूफान मजेशीर कॉमेडी | एकदा बघाच |#गावरान_कॉमेडी #gavranfilmproduction #गावरान_धुमाकूळ#new

सोयरिक | तूफान मजेशीर कॉमेडी | एकदा बघाच |#गावरान_कॉमेडी #gavranfilmproduction #गावरान_धुमाकूळ#new

महाराष्ट्र BJP मध्ये मोठी संघटनात्मक हालचाल! काय आहे Team Ready #bjp #krushnarajmahadik #ramsatpute

महाराष्ट्र BJP मध्ये मोठी संघटनात्मक हालचाल! काय आहे Team Ready #bjp #krushnarajmahadik #ramsatpute

Dhananjay Munde: FIR दाखल का होत नाही मुंडेंनी सांगतलं.. Rohit Pawar | Ajit Pawar Plane Crash | AD2

Dhananjay Munde: FIR दाखल का होत नाही मुंडेंनी सांगतलं.. Rohit Pawar | Ajit Pawar Plane Crash | AD2

भाषणाची सुरूवातच अपयश सांगून, Eknath Khadse यांनी सरकारला मोक्कार धुतले

भाषणाची सुरूवातच अपयश सांगून, Eknath Khadse यांनी सरकारला मोक्कार धुतले

ब्रेकिंग: दादाचा पायलट जिवंत? सगळ भांड फुटल पवार ठाकरे एकत्र धक्कादायक खुलासा,rohit pawar ajit pawar

ब्रेकिंग: दादाचा पायलट जिवंत? सगळ भांड फुटल पवार ठाकरे एकत्र धक्कादायक खुलासा,rohit pawar ajit pawar

शेवट भाजपला विरोध अन अजित पवारांचा मृत्यू शिंदे महिनाभरात सावध झाले जवळची सगळी मंत्रीपद सोडली?

शेवट भाजपला विरोध अन अजित पवारांचा मृत्यू शिंदे महिनाभरात सावध झाले जवळची सगळी मंत्रीपद सोडली?

Devendra Fadnavis खेळी खेळणार Rajysabha Election मध्ये काय होणार?

Devendra Fadnavis खेळी खेळणार Rajysabha Election मध्ये काय होणार?

News & Views Live: अजितदादांसाठीच्या लढाईत रोहित पवारांना सुनेत्रा आणि पार्थ पवार साथ देणार?

News & Views Live: अजितदादांसाठीच्या लढाईत रोहित पवारांना सुनेत्रा आणि पार्थ पवार साथ देणार?

Rajya Sabha Elections : शरद पवारांचं भवितव्य भाजपाच्या हाती ! | Sharad Pawar

Rajya Sabha Elections : शरद पवारांचं भवितव्य भाजपाच्या हाती ! | Sharad Pawar

भरतीचा माज, ओहोटीची लाज खासदार करा... खासदार | Sushil Kulkarni | Analyser | Pawaar | Supriya Sule

भरतीचा माज, ओहोटीची लाज खासदार करा... खासदार | Sushil Kulkarni | Analyser | Pawaar | Supriya Sule

Rahul Kool यांना टार्गेट का करण्यात आलं?; Bhigwan Case चं सत्य | Bhigwan Kidnapping Case Reality

Rahul Kool यांना टार्गेट का करण्यात आलं?; Bhigwan Case चं सत्य | Bhigwan Kidnapping Case Reality

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]