केसगळती वर 100 टक्के रामबाण उपाय/नवीन केस सुध्दा उगवतील...hair fall oil/ hair growth oil/ 100%result
Автор: सुगरण खान्देश-विदर्भ Receipe
Загружено: 2024-11-24
Просмотров: 46
Описание:
केस गळतीवर 100 टक्के रामबाण उपाय/ hair fall oil/hair growth oil
बाल झळणा रोकने के लिए तेल.
केसगळती साथी तेल
केस वाढीसाठी तेल..
साहित्य -ingrediants
.कोणतेही
खोबऱ्याचे तेल
.1चमचा जवस
.1 चमचा कलौंजी
.1 चमचा मेथी दाणे
.2 बदाम
.2 आवळे
.कढीपत्ता
.दुर्वा
.1कांदा
.कोरफड
.तुळशीची पाने
.जास्वंदीची पाने
.जास्वंदीची फुले
सर्व एकत्रित मिक्स करून मिडीयम हिट वर तेलात शिजु द्या ...
आता सर्व तेलामध्ये छान लाल झालेय
आता गॅस बंद करा आणि थंड होउद्या
आता एका डब्यात हे तेल गाळून घ्या
आता हे तेल तुम्ही केस धुवायच्या आधीच्या रात्री केसांना लावून झोपा..
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून धुवा..
केस धुतल्यावर दोन-तीन वेळेतच तुम्हाला फरक जाणवायला लागेल..
.#केसगळती वर उपाय
#केसगळती
बाल झडना रोकने के लिये तेल
hair fall oil
#hairfallsolution
#hairgrowthoil
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: