फोडणी न देता झटपट चिकन रेसिपी | 15 मिनिटात तयार होणारी खास भाजी
Автор: Shital Surwade
Загружено: 2026-02-24
Просмотров: 31
Описание:
फोडणी न देता झटपट चिकन रेसिपी | 15 मिनिटात तयार होणारी खास भाजी
नमस्कार मित्रांनो 🙏
आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत
फोडणी न देता बनवायची झटपट चिकन रेसिपी 🍗
या रेसिपीत ना मोहरी, ना जिरे, ना फोडणी…
तरीही चवदार, रसदार आणि अगदी घरगुती स्टाईल चिकन तयार होतं.
फक्त 15–20 मिनिटात बनणारी ही रेसिपी
काम करणाऱ्या महिला, नवशिक्यांसाठी आणि झटपट स्वयंपाकासाठी एकदम परफेक्ट आहे.
ही चिकन भाजी
पोळी, भाकरी किंवा भातासोबत खूपच छान लागते.
व्हिडिओ आवडला असेल तर
👍 Like करा
📌 Channel Subscribe करा
🔔 Bell Icon दाबा
आणि रेसिपी मित्र-मैत्रिणींना शेअर करा.
ChickenRecipe
#ChickenWithoutTadka
#फोडणीशिवायचिकन
#झटपटचिकन
#EasyChickenRecipe
#HomemadeChicken
#ChickenMarathi
#MarathiRecipe
#SimpleChickenRecipe
#QuickChickenRecipe
#DesiChicken
#IndianChickenRecipe
#CookingInMarathi
#HealthyChicken
#LessOilRecipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: