Sangli Loksabha मधून वसंतदादांचे नातू Vishal Patil यांचा गेम नक्की कोण करतयं ?
Автор: BolBhidu
Загружено: 2024-03-06
Просмотров: 157714
Описание:
#BolBhidu #VishalPatil #SangliLoksabha
मधल्या काळात नाना पटोलेंनी सांगली आणि विशाल पाटील हे फिक्स असल्याचं सांगितलं. पृथ्वीराज चव्हाणांनी देखील हे गणित फिक्स केलं. पण पुन्हा एकदा राजकारण फिरू लागलं. कोल्हापूरच्या जागेचा प्रश्न आला आणि सांगली ठाकरेंना सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. काल चंद्रहार पाटलांनी ठाकरेंची भेट घेतली आणि विशाल पाटलांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा सुरू झाली याच चर्चेतून सुरू झालं राजकारणातल्या टप्प्यात आल्यानंतर हिशोब करण्याचं राजकारण.
दादा घराणं कोणाला नको आहे? मैदानात उतरण्याआधीच दादा घराण्याचा करेक्ट कार्यक्रम कोण करतय.. पडद्यामागून कोण सुत्र हलवतय…पाहूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: