Loksabha Election Result 2024 Live :देशाचा आणि महाराष्ट्राचा सर्वात अचूक निकाल बोलभिडूवर
Автор: BolBhidu
Загружено: 2024-06-03
Просмотров: 3368421
Описание:
#BolBhidu #loksabhaelectionresult2024 #maharashtraloksabha
२०२४ ची लोकसभा निवडणूक ही देशाच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासातली सर्वात महत्वाची निवडणूक समजली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप सरकारची १० वर्षे, भाजप सरकारने केलेली विकासकाम आणि मोदींचा चेहरा यावर भाजपने ही निवडणूक लढवली तर कॉंग्रेसने देशात वाढलेली महागाई, बेरोजगारी हे मुद्दे प्रकर्षाने मांडले.
महाराष्ट्रात पक्षफुट, भावनिकता या मुद्द्यांवर निवडणूक रंगली. पण आजच्या निकालात काय होणार ? कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर राहणार ? सर्वात योग्य आणि अचुक निकाल पाहा फक्त बोलभिडूवर….
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: