कापूस पिकामध्ये तिसरी फवारणी कोणती करावी | kapus pikamadhe tisri favarni konti karavi |
Автор: CropXpert India
Загружено: 2023-08-29
Просмотров: 4147
Описание:
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
आज आपण कापूस पिकामध्ये तिसरी फवारणी कोणती घ्यावी, आणि ती का घ्यावी याबाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत, ज्यामध्ये रस शोषक कीड, अळीची समस्या तसेच बुरशीजन्य रोग कसे रोखता येतील, याच बरोबर पाते वाढ साठी आपण टॉनिक कोणते वापरावे याबाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत. विडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे अचूक माहिती आपल्याला मिळेल.
कीटकनाशके कोणती वापरावीत
१) तपुझ (बुप्रोफेझिन 15% + एसेफेट 35% डब्ल्यूपी)@१.५ ग्राम प्रति लिटर पाणी
२) अपाचे (फिप्रोनिल 15% + फ्लोनिकॅमिड 15% डब्ल्यूडीजी) @१.५ ग्राम प्रति लिटर पाणी
३) रोनफेन (पायरीप्रॉक्सीफेन 8% + डायनोटफुरॉन 5% + डायफेंथियुरॉन 18% एससी)२.२मिली प्रति लिटर पाणी
४) डोमर (dinotefuran 20% एसजी)@०.५ ग्राम प्रति लिटर पाणी
५) अलिका (थिओमेथोक्साम + लॅम्बडासीहॅलोथ्रिन)@ १ मिली प्रति लिटर पाणी
६) लान्सर गोल्ड (एसीफेट ५०% + इमिडाक्लोप्राइड १.८% एसपी) @ २ ग्राम प्रति लिटर पाणी
१) डबल गोदरेज (होमोब्रुसिनोलाइड ०.०४%) @०.५ मिली प्रति लिटर पाणी
२) अँबिशन (अॅमिनो ऍसिड +फुलविक ऍसिड ) @ २ मिली प्रति लिटर पाणी
३) टाटा बहार (अॅमिनो ऍसिड २०% + अॅमिनो नायट्रोजन ५% ) @ २ मिली प्रति लिटर पाणी
१) साफ (कार्बेन्डाझिम + मॅंकोझेब ) @ २ ग्राम प्रति लिटर पाणी
२) काँटाफ ( हेक्साकोनॅझोल ५% ) @ २ मिली प्रति लिटर पाणी
३) रिडोमिल गोल्ड (मेटॅलॅक्सझिल + मॅंकोझेब ) @ २ ग्राम प्रति लिटर पाणी
४) अमिस्टार टॉप (अझोक्सीस्ट्रोबिन + डायफेनकोनॅझोल ) @ १ मिली प्रति लिटर पाणी
५) कस्टोडिया ( अझोक्सीस्ट्रोबिन + टेबुकोनॅझोल ) @ १.५ मिली प्रति लिटर पाणी
टीप :-
१) पाऊस, वारा ढगाळ वातावरण असेल तर फवारणी घेणे टाळा
१) फवारणी करते वेळी १२० ते १५० लिटर पाण्याचा एकरी वापर होणे गरजेचे आहे
४) फवारणी हि सकाळी १० च्या आत किंवा सायंकाळी ४ नंतर करावी कडक उन्हात फवारणी टाळावी
५) फवारणी करते वेळी स्टिकर चा वापर करावा
४) औषधाचे जे प्रमाण दिलेले आहे, त्यानुसारच वापर करावा
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.
तुमच्या शंका आणि प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी कमेंट मात्र नक्की करा.
आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका.
Cropxpert India या मराठी यूट्यूब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे.👍
शेती संदर्भातील अनेक समस्येंचे समाधान या चॅनेल वर आपल्याला मिळणार आहे. अनेक वर्ष्यांचा अनुभव व आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे बळीराजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयन्त इथे नक्कीच केला जाईल. चॅनल साठी काम करणारे सर्व जण कृषी पदवीधर आहेत आणि सगळ्याच महत्वाचे प्रत्येक जण वेगवेगळ्या विषयामध्ये नावाजलेले आहेत, व्हिडिओ मधील सर्व गोष्टी ह्या एकात्मिक पद्धतीने कमी खर्चात उत्पन्न कशे वाढेल हे ध्येय ठेऊन हा चॅनेल सुरु करण्यात आला आहे. या चॅनेल वरती तुम्हाला शेती निगडीत सर्व प्रकारचे विडियो पहायला मिळतील. तुम्ही जर एक प्रगतशील शेतकरी असाल तर हा चॅनेल तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरणार आहे, कृपया चॅनेल ला Subscribe -▶ करा शेजारील घंटा 🔔 वरती देखील क्लिक करा.
काही शेतीबद्दलची थोडक्यात माहिती पाहण्यासाठी आपल्या इंस्टग्राम पेजला भेट द्या.
लिंक :- https://instagram.com/shetkari_kida?i...
उत्पन्न तुमचे, मार्गदर्शन शेतकरी किड्याचे....!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: