मधुमेहाचा डायट |मधुमेहाचा आहार| डायबेट्ससाठी डायट| मधुमेहासंबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या!
Автор: Sonal's Food Marathi
Загружено: 2021-06-03
Просмотров: 23476
Описание:
नमस्कार आज तुमच्या साठी मी मधुमेहाचा आहार कसा असावा ह्यावर व्हिडियो आणला आहे. ह्यात मी माझा जीवनातून, डॉक्टरांकडून आणि वेज्ञानिकां कडून शिकलेली सगळी माहिती आहे. इंटरमित्तेंत फास्टिंग ज्याचे वेड सगळ्यांना लागले आहे त्या वाराही थोडीशी माहिती दिली आहे. साखरेचे प्रमाण रक्तात कमी ठेवायला जेवण कसे असावे, किती खावे आणि कधी खावे ह्या विषयावर हि मी माहिती दिली आहे. आहेस संतुलित कसा ठेवावा, ज्याने कि आपल्याला सर्व पोषक तत्व मिळतील आणि समाधानहि मिळेल. अशा करते तुम्हाला ह्या विडिओ चा उपयोग होईल. विडिओ आवडला तूर कंमेंट मध्ये सांगा, लीके चे बुट्टण दाब अँड तुमच्या प्रमाणे दुसरे कोणाला आवडणार असेल तूर त्यांच्या बरोबर सहारे करा.
#मधुमेहाचाडायट #diabeticdietplan
Subscribe to the channel:- https://bit.ly/3y89PkF
Follow me at:
Instagram: / myketones
Facebook: / myketones
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: