Sonal's Food Marathi

नमस्कार मित्रांनो,

मी एक होम मेकर आणि यूट्यूबर आहे. मी कॉम्पुटर इंजिनीरिंग आणि एम.बी.ए केले आहे. पूर्वी मी एक आयटी प्रोफेशनल होते जिला डाएट आणि न्यूट्रिशन ची आवड होती. मला लहान वाया पासून डायबेटिस असल्या मुले मी डाएट मध्ये रुची घेऊन त्याचा रेषेवरच करू लागले.

या चॅनेलवर मी माझे हेल्दी नुस्के तुमच्या सर्वांसोबत शेअर करू इच्छिते. माझे कुटुंब निरोगी आणि विशेषतः ग्लूटेन मुक्त धान्य खाण्याचा प्रयत्न करते. त्यासोबत आठवड्याच्या प्रत्येक दिवशी निरोगी स्वयंपाकघर चालवण्याच्या टिप्स आणि युक्त्या आहेत. स्वतः ची तब्बेत व्यवस्थित ठेवण्या साठी मी जी काही वाटचाल करते ती ह्या चॅनेल वॉर तुमच्या बरोबर सहारे करिन. निरोगी दीर्घायुषी जगण्यासाठी जस्तत जास्त आधुनिक माहिती हि तुम्हाला ह्या चॅनेल वॉर मिळेल.

Please subscribe to my channel for new videos.

DISCLAIMER: The information provided on this channel and its videos is for general purposes only and should NOT be considered as professional advice. I am NOT a licensed or a medical practitioner so always consult professional help.