दुधात फक्त हि एक पावडर मिसळा आणि मनात येईल तेव्हा खरवस बनवुन खा। बिना झंझट झटपट खरवस।Kharvas Recipe
Автор: Preeti Samel Recipes
Загружено: 2023-08-04
Просмотров: 99325
Описание:
दुधात फक्त हि एक पावडर मिसळा आणि मनात येईल तेव्हा खरवस बनवुन खा। बिना झंझट झटपट खरवस।Kharvas Recipe
#PreetiSamelRecipes
#zatpatkharvas
#kharvas
#ballimalai
#KjarvasRecipewithjaggery
#milkPudding
#KharvasRecipeinMarathi
#JunnuRecipe
#InstantJunnu
#खरवस
साहित्य:-
दुध 1/2 लिटर
गुळ 150 gm
जुन्नु पावडर (Junnu power) 100 gm
वेलची पावडर 1/2 चमचा
नमस्कार मंडळी,
आज मी एक शानदार रेसिपी तयार केली आहे ती म्हणजे खरवस . हा खरवस मी चिकाचे दुध न वापरता तयार केला आहे. त्याकरीता मी इथे एक सिक्रेट पावडर वापरली आहे. जी ह्या चिकाच्या दुधापासून बनवली आहे. हे इंस्टंट खरवस आहे अतिशय स्वादिष्ट मुलायम हे खरवस तयार होते. ह्या पावडर मुळे आपण पाहिजे तेव्हा कधीही मन पडेल तेव्हा अगदी 15 मिनिटांत हे खरवस तयार करू शकतो.
रेसिपी नक्की बनवुन पहा आणि तुमचा अभिप्राय कळवा.
रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा. आणि हा चॅनलबस्क्राईब करायला विसरू नका.सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला असलेल्या घंटेला दाबा म्हणजेच मी जेव्हा नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा सर्वांत आधी तुम्हाला कळेल.
धन्यवाद 🙏🙏
PreetiSamelRecipes, Preeti Samel Recipes, Kharvas, kharvas Recipe, Kharvas Recipe in Marathi, instant Kharvas, Instant Kharvas in Pressure cooker, Instant junnu, junnu cake, Ginnu, milk pudding with colostrum powder, Milk Junnu Power, बिना चिकाच्या दुधाचा गुळ घालून खरवस, गुळ घालून खरवस रेसिपी, खरवस, चिकदुध रेसिपी,
How to make Kharvas,
How to make instant Kharvas,
How to make balimalai,
How to make milk pudding,
How to make Kharvas with Jaggery,
how to make Junnu Recipe,
For the best Recipes on YouTube:-
/ preetisamelrecipes
Find us on Facebook at :
/ preetisamelrecipes
Follow me on Instagram:-
/ preetisamelrecipes
This is a perfect time to subscribe PreetiSamelRecipes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: