लग्न पाहावे करून | सुमती किरोळीकर
Автор: Kathaa Rangh कथा रंग by Sanika
Загружено: 2026-02-08
Просмотров: 381
Описание:
नमस्कार मंडळी, 🙏
आजची कथा आहे सुमती किरोलीकर यांची, जिचे नाव आहे "लग्न पाहावे करून".
प्रत्येकाच्या आयुष्यात लग्नाचे स्वप्न असते, पण या कथेची नायिका 'कुसुम' हिला मात्र लग्नाची भीती वाटते. लहानपणापासून घरात पाहिलेली आजी-आजोबांची भांडणे आणि आई-वडिलांमधील तणाव यामुळे लग्नाकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोनच बदलून गेला आहे. प्रेम, हास्य आणि गप्पागोष्टींपासून वंचित राहिलेल्या कुसुमला लग्न म्हणजे फक्त 'भांडण' वाटते.
पण जेव्हा तिच्या आयुष्यात लग्नाची वेळ येते, तेव्हा ती काय निर्णय घेते? ती आपल्या भीतीवर मात करू शकते का? हे जाणून घेण्यासाठी ही हृदयस्पर्शी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका.
कथेचे नाव: लग्न पाहावे करून
लेखिका: सुमती किरोलीकर
सादरकर्ते: Kathaarangh कथारंग by Sanika
व्हिडिओ आवडल्यास:
✅ Like करा
✅ Share करा
✅ Subscribe करून बेल आयकॉन नक्की दाबा!
#MarathiStory #Storytelling #MarathiKatha #EmotionalStory #FamilyDrama #MarathiSahitya #LagnaPahaveKarun
Music: Silence theme
Musician: Xuxiao
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: