मुलीची आई | प्रियवंदा करंडे # Kathaarangh कथारंग bySanika
Автор: Kathaa Rangh कथा रंग by Sanika
Загружено: 2026-02-12
Просмотров: 105
Описание:
नमस्कार मंडळी, 🙏
"मुलगी झाली की आजही काही घरांत तिला आणि तिच्या आईला हीन वागणूक दिली जाते. 'मुलीची आई' ही कथा आहे निर्मलाची, जी आपल्या सासूचा जुलूम आणि पतीची हतबलता सहन करत आपला संसार सावरतेय. पण जेव्हा प्रश्न तिच्या पोटच्या लेकींच्या आयुष्याचा येतो, तेव्हा ती 'सहनशील निर्मला' न राहता एक 'रणरागिणी' बनते.
लेखिका प्रियवंदा करंडे यांनी रेखाटलेली ही हृदयस्पर्शी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. एका आईने आपल्या मुलींच्या भविष्यासाठी घेतलेला तो धाडसी निर्णय काय होता?
कथेचे नाव: मुलीची आई
लेखिका: प्रियवंदा करंडे
सादरकर्ते: Kathaarangh कथारंग by Sanika
व्हिडिओ आवडल्यास:
✅ Like करा
✅ Share करा
✅ Subscribe करून बेल आयकॉन नक्की दाबा!
#MarathiStory #Storytelling #MarathiKatha #EmotionalStory #FamilyDrama #MarathiSahitya
Music: Silence theme
Musician: Xuxiao
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: