ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Ajit Pawar Plane Crash : दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात या 5 मोठ्या घडामोडी घडतील !

Автор: Vishaych Bhari

Загружено: 2026-01-30

Просмотров: 4847

Описание: #vishaychbhari #ajitpawar #ajitpawardeath #ncp #maharshtrapolitics

Ajit Pawar Plane Crash : दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात या 5 मोठ्या घडामोडी घडतील !

मंडळी, काही घटना अशा असतात, त्या घडल्या की काळही क्षणभर थांबल्यासारखा वाटतो. अजितदादांच्या अकाली जाण्यान महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं तेच घडलंय. निर्णयांचा वेग, सत्तेची हालचाल, राजकीय गणितं सगळंच जणू एका क्षणात स्तब्ध झाल्यासारखं दिसतंय. ज्यांच्या उपस्थितीने राजकारण चालायचं, त्या व्यक्तीच्या अनुपस्थितीत राजकारणच थांबलंय का, अशी स्थिती निर्माण झालीय. पण वास्तव असं आहे की वेळ कोणासाठीच थांबत नाही. दुःख, धक्का आणि पोकळी यांच्यातूनच पुढचं राजकारण आकार घेत असतं. अजित पवार यांच्या शिवायही महाराष्ट्राचं राजकारण पुढे जाणार हे कटू असलं तरी सत्य आहे. हे सत्य त्यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांनाही स्वीकारावं लागणार आहे. आणि म्हणूनच आज सगळ्यांसमोर एकच प्रश्न उभा राहतोय यापुढचं महाराष्ट्राचं राजकारण नेमकं कसं असेल? अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेलं रितेपण सहज भरून निघणार नाही. त्या पोकळीत कोण उभं राहणार, कोणती भूमिका कोण निभावणार आणि सत्तेच्या पटावर नवे डाव कसे मांडले जाणार हे सगळं समजून घेणं आता अपरिहार्य ठरतंय. विशेषतः अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं भवितव्य हा मुद्दा सर्वांत कळीचा आहे. पक्ष मजबूत आहे, संघटना आहे, पण त्या सगळ्याला दिशा देणारा नेता अचानक नाहीसा झालाय. हे थांबल्यासारखं वाटणारं राजकारण पुन्हा प्रवाही होणारच आहे. पण ते कोणाच्या नेतृत्वाखाली, कोणत्या समीकरणांनिशी आणि कोणत्या दिशेने हे येणारा काळ ठरवेल. म्हणूनच दादांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे कोणत्या मोठ्या घडामोडी घडू शकतात, याचाच हा सविस्तर आढावा.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link : Vishaych Bhari FB

https://www.facebook.com/profile.php?...

instagram link :

  / vishayachbhari  

Our Website :

https://vishaychbhari.com

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You,

( vishaych bhari,ajit pawar update,ajit pawar baramati update,ajit pawar death updates,ajit pawar funeral updates,ajit pawar,ajit pawar lat rite,ajit pawar death,ajit pawar son,ncp ajit pawar,ajit pawar latest news,ajit pawar news,ajit pawar death news,ajit pawar plane crash,ajit pawar aai,ajit pawar wife,ajit pawar pilot,ajit pawar plane,ajit pawar crash,ajit pawar rally,ajit pawar family,ajit pawar legacy,ajit pawar funeral,ajit pawar tragedy )

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Ajit Pawar Plane Crash   : दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात या 5 मोठ्या घडामोडी घडतील !

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Ajit Pawar Sharad Pawar Vastav EP 266 : अजित पवारांना शरद पवारांनी कसं घडवलं?

Ajit Pawar Sharad Pawar Vastav EP 266 : अजित पवारांना शरद पवारांनी कसं घडवलं?

अजितदादांच्या विमानात नक्की काय घडलं? | Rohit Chandavarkar | Behind The Scenes | Think Bank

अजितदादांच्या विमानात नक्की काय घडलं? | Rohit Chandavarkar | Behind The Scenes | Think Bank

कुणी ठरवलं दादांचं लग्न? अशी झाली होती पहिली भेट! Ajit Pawar कट्टा, पवार कुटुंबाचे न ऐकलेले किस्से !

कुणी ठरवलं दादांचं लग्न? अशी झाली होती पहिली भेट! Ajit Pawar कट्टा, पवार कुटुंबाचे न ऐकलेले किस्से !

Explainer Katta: India Smart Trade Policy ने Donald Trump घाबरले? भारताला Father Of Deals ची ऑफर

Explainer Katta: India Smart Trade Policy ने Donald Trump घाबरले? भारताला Father Of Deals ची ऑफर

tv9 Marathi Special Report | राष्ट्रवादीवर होल्ड कुणाचा? नेत्यांमध्ये वेगवेगळी मतं? | Ajit Pawar

tv9 Marathi Special Report | राष्ट्रवादीवर होल्ड कुणाचा? नेत्यांमध्ये वेगवेगळी मतं? | Ajit Pawar

महायुद्ध Live: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणात भाजपची भूमिका निर्णायक? NCP Merger | Ashish Jadhao Live

महायुद्ध Live: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणात भाजपची भूमिका निर्णायक? NCP Merger | Ashish Jadhao Live

Top Headlines Today | 30 Jan 2026 | 11 PM | Dhananjay Munde | Sunetra Pawar News

Top Headlines Today | 30 Jan 2026 | 11 PM | Dhananjay Munde | Sunetra Pawar News

tv9 Marathi Special Report | विलीनीकरणावर नेते तयार शरद पवारांची भूमिका काय ?

tv9 Marathi Special Report | विलीनीकरणावर नेते तयार शरद पवारांची भूमिका काय ?

Pudhari News | सुनेत्रा पवारांबाबतचा निर्णय शरद पवारांना न विचारता घेतल्याची माहिती

Pudhari News | सुनेत्रा पवारांबाबतचा निर्णय शरद पवारांना न विचारता घेतल्याची माहिती

Girish Kuber on Ajit Pawar: गिरीश कुबेर यांनी सांगितले अजित पवारांचे 'ते' दोन प्रसंग

Girish Kuber on Ajit Pawar: गिरीश कुबेर यांनी सांगितले अजित पवारांचे 'ते' दोन प्रसंग

Ajit Pawar Majha Katta 2017 : बेधडक दादांशी बिनधास्त गप्पा, दादांच्या आठवणीतील संग्रहित 'माझा कट्टा'

Ajit Pawar Majha Katta 2017 : बेधडक दादांशी बिनधास्त गप्पा, दादांच्या आठवणीतील संग्रहित 'माझा कट्टा'

पटेल - भुजबळ हे होऊ देणार नाही जयंत पाटलांनी बोलून दाखवलं विलीनीकरणाला ३ अडथळे Ajit Pawar | NCP

पटेल - भुजबळ हे होऊ देणार नाही जयंत पाटलांनी बोलून दाखवलं विलीनीकरणाला ३ अडथळे Ajit Pawar | NCP

Chhagan Bhujbal News : उद्याच सुनेत्रा पवारांचा शपथविधी होऊ शकतो, भुजबळांच्या वक्तव्यानं चर्चा

Chhagan Bhujbal News : उद्याच सुनेत्रा पवारांचा शपथविधी होऊ शकतो, भुजबळांच्या वक्तव्यानं चर्चा

अजित पवार यांना लहानपणापासून पाहिलेले शरद पवार यांचे मित्र विठ्ठल मणियार म्हणाले…

अजित पवार यांना लहानपणापासून पाहिलेले शरद पवार यांचे मित्र विठ्ठल मणियार म्हणाले…

Ajit Pawar यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? पडद्यामागून काय घडतंय? | Sharad Pawar

Ajit Pawar यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? पडद्यामागून काय घडतंय? | Sharad Pawar

Ajit Pawar अंत्ययात्रा LIVE 🔴 'अजित दादा'ना अखेरचा निरोप | बारामती | Maharashtra

Ajit Pawar अंत्ययात्रा LIVE 🔴 'अजित दादा'ना अखेरचा निरोप | बारामती | Maharashtra

सुनेत्राताई पवार यांच्याबरोबर मारलेल्या मजेशीर गप्पा |  Beyond Politics  |  Bagh Marathi  |  Podcast

सुनेत्राताई पवार यांच्याबरोबर मारलेल्या मजेशीर गप्पा | Beyond Politics | Bagh Marathi | Podcast

Pudhari News | एवढी घाई करण्याची गरज नव्हती, शरद पवार कुटुंबीयांचं मत

Pudhari News | एवढी घाई करण्याची गरज नव्हती, शरद पवार कुटुंबीयांचं मत

Ajit Pawar Plane Crash Update : अजित पवार यांच्या पायलटची Drunk History,आणि तपासातील नव्या अपडेट्स !

Ajit Pawar Plane Crash Update : अजित पवार यांच्या पायलटची Drunk History,आणि तपासातील नव्या अपडेट्स !

Ajit Pawar Plane Crash।अपघातानंतर अजितदादांची ओळख कशी पटली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं थरारक अनुभव

Ajit Pawar Plane Crash।अपघातानंतर अजितदादांची ओळख कशी पटली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं थरारक अनुभव

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]