साडीचा लेहंगा सोप्या पद्धतीन शिका/ lehanga cutting and stitching
Автор: Small stitch
Загружено: 2026-03-06
Просмотров: 1053
Описание:
नमस्कार! आज आपण आपल्या कपाटातील जुन्या साडीचा वापर करून एक स्टायलिश 'डिझाइनर लेहंगा' कसा बनवायचा ते पाहणार आहोत.
व्हिडिओमध्ये काय खास आहे:
साडीचे कली (Kali) कटिंग कसे करायचे?
अस्तर (Lining) लावण्याची योग्य पद्धत.
या व्हिडिओमध्ये मी सोप्या पद्धतीने साडी पासून लेहंगा कसा बनवायचा हे सांगितलेलं आहे. तुम्ही ही पद्धत वापरून कोणत्याही साईजचा लेहंगा बनवू शकता. जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद. 🙏😊
पेपलम टॉप लींक
• पेपलम टॉप, सोपी पद्धत,peplum top step by s...
कुर्ती कटिंग आणि स्टिचिंग
साडी पासून लेहंगा
साडीचा ड्रेस
सोळा कळीचा लेहंगा
#साडीचा लेहंगा
#marathi
#smallstitch
#sewing
#मराठी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: