Nilesh Ghaiwal वर धाराशिवमध्ये कुस्तीच्या फडातच हल्ला, गुंडाला मारहाणीचा व्हिडीओ समोर | Crime News
Автор: Mumbai Tak
Загружено: 2025-04-11
Просмотров: 155885
Описание:
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
#NileshGhaiwalAttack #DharashivCrimeNews #PuneCrimeNews
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर कुस्तीच्या मैदानातच हल्ला झाल्याची घटना घडलीय.धाराशिवच्या भूम तालुक्यातील आंदरूड गावात ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त कुस्तीचा फड रंगला होता.याच ठिकाणी निलेश घायवळ पैलवानांना भेटण्यासाठी उपस्थित होता.कुस्तीच्या फडातून पैलवानांना भेटत शुभेच्छा देत निघाले होते. तेवढ्यातच एक पैलवान निलेश घायवळ याच्या अंगावर धावून गेला. हल्ला झाल्यानंतर निलेश घायवळचे समर्थक आणि आजू बाजूच्या लोकांनी धाव घेतली.या घटनेनंतर घटनास्थळावरून निलेश घायवळही तात्काळ निघून गेला.गुन्हेगार निलेश घायवळवर याआधी मोक्का,खून,खंडणी,दरोडा,जीवे मारण्याचा प्रयत्न करणे,मारामारी असे गंभीर स्वरुपाचे 10 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.निलेश घायवळवर हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला? आधीच्या रागातून आणि वैरातून हा हल्ला झाला का हे अद्याप समजू शकले नाही.निलेश घायवळला या हल्ल्यात कितपत इजा झाली आहे, किंवा हल्ला कोणत्या शस्त्राने झाला, याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. घायवळवर हल्ला करणारा पैलवान अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडचा असल्याची माहिती मिळतेय. निलेश घायवळ याला मारहाण केल्यानंतर मात्र हा पैलवान घटनास्थळावरुन फरार झाला असून पोलिसांकडून शोध सुरु आहे.
#MHT004
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: