ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

कुणकेरी हुडो उत्सव 2026 |100 फुट उंच हूड्यावर दैवी अवसार कसे होतात स्वार hudoutsav2026

Автор: KONKAN'CHA MANISH

Загружено: 2026-03-08

Просмотров: 144

Описание: कुणकेरी हुडोत्सव 2026 | 100 फूट उंच चित्त थरारक करणारा हुडा वर देव सॉरी कसे स्वार होतात ते बघा #hudautsav

कुणकेरी हुडोत्सव 2026
कुणकेरी हुडो उत्सव 2026vlog
kunkeri huda Utsav 2026
huda Utsav 2026
letest video kunkari Utsav 2026
viral video kunkari shimga 2026

#viralvideo #konkanchamanish #huda #hudautsav2026 #kunkeri #sawantwadi
#कोकण #शिमगा #trendingvideo #kokan #कोकणसंस्कृती #कोकणचीकला #कोंकणीजीवन #पारंपरिक #प्रथा #परंपरा #कुणकेरीहुडो #उत्सव #२०२६ #2026 #letestvideo #मालवणी #marathi #vlog #shigmotsav #kunkeri

The Kunkeri Huda Utsav, a unique festival in the Sindhudurg district of Maharashtra, is known for its tradition of devotees throwing stones at a 100-150 foot tall wooden pole, and is celebrated in the village of Kunkeri.
Here's a more detailed look:

What it is:
The Kunkeri Huda Utsav is a unique festival where devotees participate in a tradition of throwing stones at a tall wooden pole (huda).

Tradition:
The festival is known for its unique tradition of devotees throwing stones at a 100-150 foot tall wooden pole, symbolizing a combination of faith and strength.

Significance:
The Kunkeri Huda Utsav is a significant cultural event in the region, drawing large crowds of devotees who come to witness the unique rituals and traditions.
Current Year:
The Kunkeri Huda Utsav is celebrated in the year 2025.

दक्षिण कोकणातील प्रसिद्ध देवस्थान असलेले सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी येथील नवसाला पावणारी भावई देवस्थान होय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या कुणकेरीच्या हुडा उत्सवाने गावाचा नावलौकिक दाहीदिशांना पसरला आहे.
सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावच्या हुडोत्सवाने आपल्या वैशिष्ट्य¬पूर्ण अशा प्रथा-परंपरांमुळे वेगळपण जपले आहे. दरवर्षी भाविकांच्या अलोट गर्दीत साजरा होणारा ‘हुडोत्सव’ सर्वांसाठी पर्वणीच असते. फाल्गुन पौर्णिमेपासून हुडोत्सव सुरू होतो. पुढे सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांसह हा उत्सव भक्तीपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. फाल्गुन पौर्णिमेच्या चांदण्या रात्रीत श्रीदेवीच्या उत्सवातील प्रमुख होळी चव्हाटा अर्थात हुड्याजवळ सातेरी मंदिर समोर सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने ढोल-ताशांच्या गजरात खेळली जाते. याच दिवशी गाव मर्यादेचे पाच तथा मानकरी व इरतिकदार यांच्या उपस्थितीत गोसावी घट स्थापना करतात. मानकऱ्यांच्या मानाप्रमाणे ढोल, ताशे, सनईसह चव्हाट्यावर आणले जातात. दुसऱ्या दिवशी सर्व ढोल श्रीदेवी भावईचे घर व गावडे यांचे देवघर येथे आणले जातात. त्याच दिवशी ढोल वादकांचा मानसन्मान व भोजन प्रसाद दिला जातो. सायंकाळी सर्व ढोल चव्हाटा येथून सर्व मानकरी आपल्या मानाप्रमाणे आपापल्या मांडीवर घेऊन जातात. त्यानंतर प्रत्येक वाडीतील प्रत्येक घराकडे हा ढोल जातो. देवीच्या निशाणाचे प्रत्येक भाविक आदराने मनःपूर्वक आदर-सत्कार करतात. हा कार्यक्रम पौर्णिमेच्या चौथ्या दिवसापर्यंत चालत असतो.
चौथ्या दिवशी संध्याकाळी चव्हाट्यावर हळदीचा कार्यक्रम होतो. हळदीचे तीर्थ घटाकडे बनवून पंचायतन देवस्थानाला अर्पण केले जाते. हे तीर्थ श्री देवी भवानी देवीच्या घरी जाऊन अर्पण केले जाते. तर पाचव्या दिवशी हेच तीर्थ मानाचे डफ आणि खेळे यांना दिले जाते. त्यानंतर शेंदूर लावून रंगपंचमी सुरू होते. त्यानंतर मानाप्रमाणे सर्व डफ श्रीदेवी भावईचे घर, गावडे देवघर, परब कूळ, पाळणेकोंड घर व भवानीचे घर गाव चावडीकडे जाऊन नारळ ठेवून खेळे सोडले जातात. मग कुवारीच्या झाडांच्या पायथ्याशी नारळ अर्पण करून प्रसादाचे वाटप केले जाते. त्याच रात्री श्रीदेवी भावईच्या घराकडे मधली वाडीतील डफ गावकऱ्यांच्या डफाला मिळून मुख्य वाटेकडे डफावर थाप मारली जाते.
पाचव्या दिवशी मधली वाडीतील डफ श्रीदेवी भावईच्या डफाकडे येऊन गावकऱ्यांच्या डफाची भेट घेतो. त्यानंतर श्रीदेवी भवानीवाडीच्या डफाची भेट घेतात. मग हे तीनही डफ श्रीदेव निरंकारी देवळासमोर खेडे करतात. खेड्यांचा कार्यक्रम व दांड्याचे रोंबाट वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम मानाप्रमाणे व रितिरिवाजाप्रमाणे साजरा केला जातो. या दिवशी गावातील युवा मंडळी राधाचे सोंग घेऊन शोभेसाठी फिरतात. सर्व गावडे व इतर मंडळी घुमट चव्हाट्यावर एकत्र आणून तेथे फिरवतात. त्याच रात्री चव्हाट्यावर गाव मर्यादेचे पाच व सर्व मानकरी इरतीकदार व ग्रामस्थ चव्हाट्यावर जातात. देव घराकडून गावकरी मंडळी घुमट घेऊन होळी व हुड्याचे पूजन केले जाते. त्यानंतर मानाप्रमाणे हुडोत्सव परिसरात शेण्या जाळतात.
सहावा दिवस शिमगोत्सवातील अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. ढोल-ताशे घेऊन श्रीदेवी भावईच्या घराकडे येतात. चव्हाटा येथे आल्यावर मानाप्रमाणे सर्व ढोल मानकरी आपापल्या मांडावर घेऊन जातात.श्रींचे दर्शन घेतल्यावर पळसदेववाडी मार्गे गावडे देवघर यांचे दर्शन घेऊन चव्हाटा येथे जातात. चव्हाटा येथे पोहोचल्यावर पाच मानकरी आधार व ग्रामस्थ नारळाची तोरणे सोडून, येथील जवळच असलेल्या पारंपरिक दगडावर हे नारळ फोडले जातात. त्यावेळी हुड्याकडे येथे नारळ अर्पण करण्यात येतात.
हुड्याजवळ आल्यावर घोडेमोडणी, वाघाची शिकार हा आगळावेगळा कार्यक्रम होतो.
श्रींची पालखी हुड्याजवळ ठेवून देवीचे तिन्ही संचारी अवसार गगनचुंबी १०० फुटी असणाऱ्या हुड्यावर चढण्यासाठी सज्ज होतात. गाऱ्हाणे झाल्यावर संचारी अवसार हुड्यावर चढतात. हा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित असतात. यावेळी १०० फुटी उंच हुड्यावर चढलेल्या संचारी अवसारांवर भाविकांकडून दगड मारण्याचा कार्यक्रम होतो. वर चढलेल्या संचारी अवसारांवर ज्याचा दगड बसेल त्याचे भविष्य उज्ज्वल होते, अशी आख्यायिका आजही रूढ आहे.

‪@Journey_with_Suyog‬
‪@harshadchavan7689‬
‪@kokancharaider1802‬
‪@Kokanchaphotographers‬

thanks for watching my video guys ❤️🙏🏻🙏🏻

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
कुणकेरी हुडो उत्सव 2026 |100 फुट उंच हूड्यावर दैवी  अवसार कसे होतात स्वार hudoutsav2026

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

कुणकेरी हुडो उत्सव 2026 | 100 फूट उंच हूड्यावर देव अवसार कसे होतात स्वार #hudautsav #vlogvideo

कुणकेरी हुडो उत्सव 2026 | 100 फूट उंच हूड्यावर देव अवसार कसे होतात स्वार #hudautsav #vlogvideo

नेरुर रथोत्सव 2026 | श्री देव कलेश्वर मंदिर नेरूर ,कुडाळ महाशिवरात्री नेरूर 2026 | Mahashivratri

नेरुर रथोत्सव 2026 | श्री देव कलेश्वर मंदिर नेरूर ,कुडाळ महाशिवरात्री नेरूर 2026 | Mahashivratri

Sunset पाहून परतताना गाडी बंद पडली 😨| Konkan Malvani Vlog

Sunset पाहून परतताना गाडी बंद पडली 😨| Konkan Malvani Vlog

कुणकेरी हुडो उत्सव 2025 | 100 फुट उंच हूड्यावर देव अवसार कसे होतात स्वार #hudautsav #vlogviralvideo

कुणकेरी हुडो उत्सव 2025 | 100 फुट उंच हूड्यावर देव अवसार कसे होतात स्वार #hudautsav #vlogviralvideo

Narkasur 2023 kudal sindhudurg👹👹👹 | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नरकासुर 👺👺👹👹👺 @vishwajit_official

Narkasur 2023 kudal sindhudurg👹👹👹 | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नरकासुर 👺👺👹👹👺 @vishwajit_official

🔴 СРОЧНО АВИАУДАР ПО МИТИНГУ В ИРАНЕ, БАЛЛИСТИКА ПО ТУРЦИИ #новости #одиндень

🔴 СРОЧНО АВИАУДАР ПО МИТИНГУ В ИРАНЕ, БАЛЛИСТИКА ПО ТУРЦИИ #новости #одиндень

KUNKERI HUDOTSAV SONG

KUNKERI HUDOTSAV SONG

ТАШКЕНТ. СТАРЫЕ СЕРГЕЛИ ПРОШЛОЕ И НАСТОЯЩЕЕ  |  ЧТО ТАМ СЕЙЧАС?

ТАШКЕНТ. СТАРЫЕ СЕРГЕЛИ ПРОШЛОЕ И НАСТОЯЩЕЕ | ЧТО ТАМ СЕЙЧАС?

SZALONA KOŃCÓWKA, YAMAL W OSTATNIEJ SEKUNDZIE! NEWCASTLE - FC BARCELONA, SKRÓT MECZU

SZALONA KOŃCÓWKA, YAMAL W OSTATNIEJ SEKUNDZIE! NEWCASTLE - FC BARCELONA, SKRÓT MECZU

सात वाड्यांची रोंबाट एकत्र येतात देव होळी जवळ | झाराप  गावची धुळवड |Shimga 2026 | Malvani Raw vlog

सात वाड्यांची रोंबाट एकत्र येतात देव होळी जवळ | झाराप गावची धुळवड |Shimga 2026 | Malvani Raw vlog

Exploring sawantwadi | सावंतवाडीचा मंगळवारचा बाजार ,विठ्ठल मंदिर ,लाकडी खेळणी ,चितारआळी चा गणपती |

Exploring sawantwadi | सावंतवाडीचा मंगळवारचा बाजार ,विठ्ठल मंदिर ,लाकडी खेळणी ,चितारआळी चा गणपती |

कोकणचा कांतारा म्हटले जाणारे आगीचे रोंबाट खेळताना कधी पाहिला आहे का ?  | कुणकेरी हुडा २०२६ |

कोकणचा कांतारा म्हटले जाणारे आगीचे रोंबाट खेळताना कधी पाहिला आहे का ? | कुणकेरी हुडा २०२६ |

महाशिवरात्री दिवशी गळती बांधण्याची प्रथा कोकणात घरोघरी बदलत चालली आहे?🤔| Mahashivratri Vlog

महाशिवरात्री दिवशी गळती बांधण्याची प्रथा कोकणात घरोघरी बदलत चालली आहे?🤔| Mahashivratri Vlog

सोनुर्ली माऊली तीन गीते | Sonurli Mauli | लोटांगण जत्रा | Sri Devi Mauli Sonurli | Lotangan Jatra

सोनुर्ली माऊली तीन गीते | Sonurli Mauli | लोटांगण जत्रा | Sri Devi Mauli Sonurli | Lotangan Jatra

Bandekar Home Stay, Malvan

Bandekar Home Stay, Malvan

कोकणातील भात कापणी 🌾 Bhat Kapani | Rice Harvesting |#Ratnagiri #कोकण #konkanpremi

कोकणातील भात कापणी 🌾 Bhat Kapani | Rice Harvesting |#Ratnagiri #कोकण #konkanpremi

ПОБИЛИ Контролеров, ДЕНЬГИ Сирийцам, Задержания на границах, РАЗГРАБИЛИ МОГИЛЫ, Новости Германии

ПОБИЛИ Контролеров, ДЕНЬГИ Сирийцам, Задержания на границах, РАЗГРАБИЛИ МОГИЛЫ, Новости Германии

कोकणातल्या कुडाळमधील

कोकणातल्या कुडाळमधील "श्री दत्त मंदिर"|अनेक भक्तांची गर्दी|Kudal Mangaon Datta Mandir|Tembye Swami

कुणकेरी हुडोत्सव 2025 | 105 फूट उंच हुड्यावर अवसार चढण्याचा थरार #kunkeri #hudotsav #sawantwadi #new

कुणकेरी हुडोत्सव 2025 | 105 फूट उंच हुड्यावर अवसार चढण्याचा थरार #kunkeri #hudotsav #sawantwadi #new

कुणकेरी हुडा उत्सव 2023,Kunkeri huda,दैवी अवसर १०० फुट उंच हुड्यावर होतात स्वार।रोंबाट ।वाघाची शिकार

कुणकेरी हुडा उत्सव 2023,Kunkeri huda,दैवी अवसर १०० फुट उंच हुड्यावर होतात स्वार।रोंबाट ।वाघाची शिकार

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]